In 1920, Khandekar started working as a school teacher in a small town.He worked in that school until 1938.While working as a teacher,Khandekar produced in his spare time abundant Marathi literature in various forms. In his lifetime, he wrote sixteen novels, six plays, around 250 short stories, 50 allegorical stories, 100 essays, and over 200 critiques.
“दुनियेतली सर्वात मोठी व्यसनं कोणती? इच्छा!” ययाती फक्त एक राजा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या अतृप्त इच्छांचं प्रतिबिंब आहे. वासनेत गुरफटलेला, अतृप्त इच्छांच्या जाळ्यात अडकलेला ययाती सतत सुखाच्या शोधात धावत राहतो... त्याला वाटतं, “आणखी थोडं मिळालं की ही इच्छा शांत होईल...” पण इच्छा कधीच संपत नाही. उलट प्रत्येक भोगानंतर तिची भूक आणखी वाढत जाते. शेवटी कळतं... “इच्छांना शेवट नसतो!” सुख मिळवण्याच्या धावपळीत समाधान हरवतं, हातात असलेलं अपरं वाटतं आणि जे नाही त्याची हाव वाढत जाते. ययाती वाचून एक गोष्ट मात्र मनात राहते— माणूस इच्छांचा मालक आहे की इच्छा माणसाची? 🥺📖