Jump to ratings and reviews
Rate this book

होरपळ: Horapal

Rate this book
कादंबरीविषयी या कादंबरीतील सर्व प्रसंग काल्पनिक आहेत. नेहेमिया नीळकंठशास्त्री गोऱ्हे यांची व्यक्तिरेखा, या कादंबरीत आली आहे. ख्रिस्ती झालेला हा भारतातला पहिला विद्वान कर्मठ ब्राह्मण. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. ख्रिस्तवासी गोऱ्हे यांच्या जीवनात, सी. ई. गार्डनर या त्यांच्या मिशनरी चरित्रकाराने नोंदलेल्या काही घटनांचा आधार मी घेतला आहे, इतकेच. ८ फेब्रुवारी १८२५ दिनी गोऱ्हेशास्त्रींचा जन्म. २९ ऑक्टोबर १८९५ या दिवशी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. एकंदर सत्तर वर्षांच्या त्यांच्या आयुष्यातील पहिल्या बत्तीस वर्षांचे जीवन, मी माझ्या कल्पनेप्रमाणे चित्रित केले आहे. ‘इंग्लिश चर्च’चा त्याग करून पुढे शास्त्रीबुवा ‘रोमन कॅथॉलिक’ झाले.

315 pages, Kindle Edition

Published August 9, 2017

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (100%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.