What do you think?
Rate this book


126 pages, Unknown Binding
First published January 1, 1995
आम्ही शिक्षितांनी सण पाळणे बंद केले नि ते आम्ही प्रगतीचे लक्षण समजतो, हे बरोबर नाही. सण जुने म्हणून त्यांचा त्याग करणे हे केवळ मानीव गर्वपूरण आहे; समाधानही मिळते ते नकारात्मक, अभावात्मक गोष्टींनी. त्यांनीच आपल्या मनाचा कब्जा घेतला आहे, हे कितपत बरोबर आहे?