Jump to ratings and reviews
Rate this book

रंगपंचमी [Rangpanchami]

Rate this book
Moods of people & shades of different people

280 pages, Paperback

First published January 1, 1980

9 people are currently reading
292 people want to read

About the author

V.P. Kale

61 books407 followers
Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
62 (40%)
4 stars
55 (35%)
3 stars
29 (18%)
2 stars
7 (4%)
1 star
2 (1%)
Displaying 1 - 4 of 4 reviews
Profile Image for Shivam Swami.
4 reviews1 follower
May 26, 2024
आमच्या तुमच्या आयुष्यातील माणसं, त्यांच्या तऱ्हा, त्यांचे स्वभाव, त्यांचे रंग वपुंच्या लेखणीतून...
अप्रतिम !
Profile Image for The Bibliophile Doctor.
837 reviews288 followers
February 27, 2023
"माणसावर मनापासून प्रेम करणार्‍या एका साध्या माणसाचं हे लेखन" असे वपुंनी आपल्या ह्या लेखनाबद्दल म्हटले आहे. त्यात विनय नाही तर ते खरोखरच खरे आहे. पण वपुंचे भाग्य असे की त्यांना नानाविध प्रकारची नाना माणसे भेटलीत ! त्यांच्याकडून हातचे न राखता जे मिळाले ते वपुंनी भरभरून घेतो. ती एक प्रकारची रंगपंचीमच होती; त्या रंगात नखशिखान्त भिनलेल्या वपुंनी तेच रंग त्यांच्या सार्‍या छटांसह आपल्या पुढ्यात आपल्या मिस्किलतेची झालर लावून जसेच्या तसेच ठेवले आहेत. आपणही हे रंग अनुभवलेले नाहीतच असे नाही पण आपल्याजवळ ती नजर नाही म्हणूनच वपुंच्या शैलीतून ते सारे वाचताना त्यात कृत्रिमता तर काही वाटतच नाही, काल्पनिकतेचा दोषही देता येत नाही उलट हे सारे आपलेच वाटते, आपल्याला भेटलेले वाटते न् ते सारे पुर्नप्रत्ययाचा आनंद देऊन जाते.
मूळच्या 'खोचक' लेखनाला शि. द. फडणीस ह्यांच्या कुंचल्याची मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत मिळालेली 'बोचक' साथ अप्रतिम!
लेखणीतून कुंचल्यातून ह्या 'रंगपंचमी'तील काही रंग आपल्यावरही उडत असले तरी त्याबद्दल फिर्याद करावीशी वाटत नाही, उलट दाद द्यावीशी वाटते.
Profile Image for Dr.Madan Bhimsen Jadhav.
88 reviews8 followers
November 29, 2021
टिपिकल वपु आणि व्यक्तीच्या स्वभावातील वेगवेगळे परंतु आपलेसे वाटणारे पैलू दाखवणाऱ्या त्यांच्या कथा..😍
Displaying 1 - 4 of 4 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.