Sujay Sawant102 reviews1 followerFollowFollowJuly 14, 2023विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढ येथील राहणीमान आणि लोकमानसांचे भावविश्व रंगवणाऱ्या ६ दीर्घ कथा. कथांना सरळसोट अंत नाही पण प्रत्येक कथेतील पात्रांची वेदना, सल मात्र लेखिकेने अचूक टिपली आहे.social