What do you think?

अश्रू
This 20th century has presented the world with many things good as well as bad, but the best of all is the importance given to the common man, making him uncommon.
What is life? It is a combination of human beings - common as well as uncommon - 99% are common, only one percent of them are uncommon. Till today we heard only from these one percent people, they were kings, saints, philosophers, poets, scientist, heroes...
They presented their sugar-coated talks and cheated the common men. They killed the initiatives of every common man. Still, the common man was striving with all his strength to safe guard the cultural values, the only support for humanity. The hero of this novel is a common man. He does not have any exclusive qualities, he does not succeed in doing something exclusively good but he hesitates to do anything bad. This is an outstanding novel by Khandekar expressing the pains in the life of a common man.

253 pages, Paperback
First published January 1, 1942
About the author
Vishnu Sakharam Khandekar
144 books269 followersIn 1920, Khandekar started working as a school teacher in a small town.He worked in that school until 1938.While working as a teacher,Khandekar produced in his spare time abundant Marathi literature in various forms. In his lifetime, he wrote sixteen novels, six plays, around 250 short stories, 50 allegorical stories, 100 essays, and over 200 critiques.
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 7 of 7 reviews
July 25, 2026
*1953-अश्रू - कादंबरी *
लेखक: वि स खांडेकर*
1942 च्या नंतर एकदम 11 वर्षांनंतर खांडेकरांची ही कादंबरी प्रकाशित झाली. प्रतिभा, प्रयत्न, मनाची उभारी व कल्पना शक्तीचे बहरणे एकत्रित जमून न आल्याने कदाचित हा दशकाचा खंड पडला असावा.
खांडेकर सरांची लेखनशैली व त्यांचं लेखनकौशल्य नेहमी (मला तरी) मनाला समाधान देणारेच वाटत आले आहे. वैश्विक तत्वनिष्ठता, मानवी जीवनातील चिरंतन मूल्ये या बरोबर कौटुंबिक नात्यातील भावनिक बंध, गुंतागुंत, ओढाताण, त्याग व सहिष्णुता यांच्या विविध छटांची वीण मनाची पकड घेते...जीवनातील अपेक्षित व काहीसे अनपेक्षित प्रासंगिक हेलकावे वाचकांची उत्सुकता कायम ठेवतात...
बुकर पारितोषिक विजेते श्रीलंकन कॅनेडियन लेखक ओंदाशे म्हणतात त्याची प्रचिती या कादंबरीचे वाचन करताना येते...Novel is a mirror taken along the road... गांधीजींची चळवळ, स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान ते स्वातंत्र्यप्राप्ती...यापासून ते 1950 सालच्या नंतर पर्यंत... या कालावधी दरम्यान वेगाने घडत असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नीतीमूल्यांच्या स्थित्यंतराचे प्रतिबिंब ही या कादंबरीची पार्श्वभूमी!
आदर्शवादी, सालस, पापभीरू, गरिबीने त्रस्त व सांसारीक जबाबदारीच्या ओझ्याखाली पिचलेल्या एका शिक्षकाची नियती एकप्रकारे परिक्षाच घेत आहे. त्याच्या जीवनातील कणभर आनंद व मणभर दुखाःच्या हालअपेष्टांचे हेलकावे हे जसे बदलत्या परिस्थितीमुळे घडत जातात, तसेच त्याच्या मनातील पारंपरिक व बदलत्या मूल्यांचा जीवघेणा संघर्ष हाही त्याला कारणीभूत आहे! इंग्रजांच्या औद्योगिक प्रगतीच्या अनुषंगाने भोगवादी जीवनपद्धतीकडे आकर्षित झालेली भारतीयांची तरुण पिढी व याही काळात पिढीजात मनावर बिंबवलेल्या मूल्यांची शिदोरी प्राणपणाने जपून चारित्र्य निखळ, पवित्र ठेवण्याचा वसा जपणारी मोजकी माणसं यांच्यातील विरोधाभास या शिक्षकाच्या मनात झिरपतोच आणि मग आंतर्विरोधाचे द्वंद्व वाचकांना सुद्धा विचार करण्यास प्रवृत्त करते...
कहाणीत विशेष असा चित्तथरारक घटनाक्रम वगैरे काही नाही...पण वैश्विक, चिरंतन, नैतिक, अध्यात्मिक, निस्वार्थी मूल्यांची कास धरणारी जीवनपद्धती वेगाने, स्थानिक, तात्पुरत्या, अनैतिक, आधिभौतिक व स्वार्थी रहाणीमानात रुपांतरीत होण्याची प्रक्रिया या सर्वसामान्य कथेतून उभरुन वर येते. मानवी जीवनापेक्षाही उदात्त असे स्वातंत्र्य प्राप्तीचं, प्रखर देशाभिमान जागृत करणारं भव्य दिव्य ध्येय दूर होताच मनुष्याचा पराकोटीचा स्वार्थ कसा उफाळून वर येतो हे प्रकर्षाने जाणवणे हेच या सामान्य, प्रसंगी बाळबोधपणाकडे झुकलेल्या पण उपमा, उपमेयाने अधूनमधून नटलेल्या खास खांडेकरी साहित्यकृतीचे यश!
*------निरंजन आकूत*

April 1, 2015
Found the story very melodramatic, a schoolteacher living with his own ideals & faces the miseries in life coming to him due to his financial inability to fulfill his dreams & family needs. In the middle of the book, it makes you more irritating when the sad things happen to as if somewhere they are plotted purposefully for him.
Want to Read
July 4, 2013i want read this book.
Read
October 1, 2013mast...
Read
September 1, 2016fgfgff
February 10, 2019
Amazing.
August 12, 2013
Sad story yet touching
Displaying 1 - 7 of 7 reviews