एक मुलगा, ज्याला एक असाध्य आजार होता, तो मरणाला टेकला होता, तो एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, त्याच्या आई वडिलांनी आशा सोडली होती.
एका रात्री जेव्हा त्याचा आजार बळावला होता आणि त्याच्या वाचायची आशा माळवली होती. तो मरणाच्या अगदी जवळ होता.
पण अचानक काही घडले. एखादा चमत्कार व्हावा तसा तो मुलगा हलला, ते पाहून डॉक्टरांनी त्याला पुन्हा तपासले. तो व्यवस्थित होता, जिवंत होता.
तो खरच जिवंत झाला होता की आणखी काही घडले होते, जीवन आणि मृत्यू मधील एक बारीक रेषा किव्वा सीमा ज्याच्या पलीकडे एक अनाकलनीय, अगम्य आणि गूढ विश्व वसलेले आहे.
कथा
एक डोळा बळी आडवाटेची ब्याद अंजक एक बाहुली कामिनी हडळ झोटिंग मृत्यूरेषा पिंपळवेळा शेवटचा तास विळखा तिचा