Jump to ratings and reviews
Rate this book

Shivaji Mahasamrat #2

महासम्राट खंड दुसरा रणखैंदळ

Rate this book
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’! The thrill of Pawankhind, the looting of Surat, the disarmament of thirty thousand Mogli forces in Umbarkhind, the conquest of Shahistekhan, the great war of Kudal and the eternal dream of creating Sindhudurg in the heart of the sea! Shivrai at his 35 weilding 'Rankhaindal'!

460 pages, Kindle Edition

Published May 20, 2023

Loading...
Loading...

About the author

Vishwas Patil

39 books425 followers
An Eminent Author in Marathi

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
6 (46%)
4 stars
6 (46%)
3 stars
1 (7%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for Anant Kadam.
5 reviews
April 14, 2026
छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी, वडील शहाजी राजे भोसले व आई जिजाबाई यांचे मार्गदर्शन यामुळे त्यांच्या मध्ये आपले स्वतंत्र असे हिंदवी स्वराज्य व्हावे अशी ऊर्मी निर्माण झाली. त्यातच ते शूरवीर असून सामान्य रयत व त्यांच्यातीलच एक होऊन आपल्या भूमीवर आपलाच अंमल रहावा म्हणून त्यांनी जी धडपड केली त्याला तोड नाही.
सगळीकडच्या शत्रूंना तोंड देतानाच त्यांना अस्तनीतील निखार्यांना सुद्धा संयम धैर्य व मुत्सद्देगिरीने तोंड द्यावे लागले याचे रोमहर्षक वर्णन विश्वासराव पाटील यांनी इतिहासाचे सहाय्य घेऊन या कादंबरीत यथोचित व सविस्तर केले आहे. त्या मागे अर्थातच त्यांची गडकिल्ल्यांची भ्रमंती दिसून येते. त्यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार पुस्तकाच्या पानोपानी दिसून येतो तद्वतच छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले कष्ट, सोसलेल्या वेदना त्यांचे शौर्य, नीतिमत्ता व त्यांची रत्नपारखी नजर या सगळ्यांचा ऊहापोह न विसरता पुस्तकात जागोजागी वाचायला मिळतो. अशी उत्कृष्ट कादंबरी जरूर वाचायलाच हवी असे माझे मत आहे.
Displaying 1 of 1 review