What do you think?

गोळाबेरीज [Golaberij]
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हणले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.
पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.
त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत &

188 pages, Paperback
About the author
P.L. Deshpande
91 books1,078 followersपुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
Lovingly called 'Pula' by all the fans.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 13 of 13 reviews
December 29, 2021
पुलंची पुस्तकं खळखळून हसायला लावतात असं समजून वाचायला घेतलंत, तर तसं हे पुस्तक नाही; पण अगदीच निराशा करणारंही नाही. लघुकथांचा संग्रह असणारं हे पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो.
पुस्तक सुरू करण्यापुर्वी पुलंनीच लिहीलेली प्रस्तावना नक्की वाचा! 😬
यातील “म्हैस” ही कथा चांगली आहे.
“एक नवे सौंदर्यवाचक विधान” एकदम मस्त जमून आलंय.
“शांभवी एक घेणे” तर मला समजलंच नाही
“माजघरातला स्फिंक्स” मधील पत्रव्यवहार एकदम मजेशीर आहे.
“घरगुती भांडणे” भांडणांची गमतीशीर बाजू मांडतात.
“सर्दी” (वासांच्या बाबतीत?) थोडं नॉस्टॅल्जिक करते.
मला ललित लेख आवडत असल्यानं साधारण त्याच धाटणीचा “एका दिवंगत गंधाचा मागोवा” छान वाटला.
“महाभारतकालीन पत्रे” आणि “जाल्मिकीचे रामायण” मनोरंजन करतात.
एकूणच, हसवणारं नसलं तरी वाचकाच्या चेहऱ्यावर छोटसं का होईना, स्मितहास्य आणण्यात हे पुस्तक यशस्वी ठरतं!

March 25, 2020
It's a short story collection. Loved about 3 stories very much. Left 2 as they were not technically stories. I had high hopes from this book after reading Asa Mi Asami & Vyakti Aani Valli, but the overall; book disappointed me as it didn't had that much comedic punches the above-mentioned 2 books had! It's a 3 🌟 from me!
May 24, 2023
पु लं च्या वक्तृत्वातून म्हैस ऐकणे हा अद्भुत अनुभव आहे, ती निव्वळ वाचताना आपण कल्पनाही करू नाही शकत इतक्या प्रभावीपणे शब्द, संवाद, हेल, लहेजा सादर करतात, एक सिद्धहस्त लेखकचनाहीत तर पुलं एक हरहुन्नरी कलाकार होते याचा अनुभव म्हैस ऐकताना येतो.
इतर काही कथा रंजक तर काही प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ओढाताण केलेल्या वाटतात.
इतर काही कथा रंजक तर काही प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ओढाताण केलेल्या वाटतात.
November 1, 2019
Batatyachi chaal being my introductory book to PuLa, is and will always be my favourite. Loved 'mhais', others felt like more of a narration of an incident than funny 'kisse' for which Pula is famous for. I'm a nobody to rate the great PuLa. This is just my honest opinion.
December 3, 2017
Okay book.
October 7, 2018
Not every piece is enjoyable. But some deserve rating beyond five stars. Hence the 4 star rating.
January 27, 2019
म्हैस, माझी संपादकीय कारकीर्द, माजघरातील स्फिनक्स, महाभारतकालीन वर्तमानपत्र असे अनेक छोटे आणि सुंदर लेख आहेत.
This entire review has been hidden because of spoilers.
Read
September 21, 2024One of the best Marathi comedy collection of stories by P. L. Deshpande!! I remember when I was in 9th class I read it for the first time when I visited my grandparents and my grandfather loved P. L. Deshpande! I still read it sometimes to feel relaxed. P. L. Deshpande's all books are true gold!!
February 10, 2013
Another good read
April 1, 2015
Similar to what he has already written
December 23, 2015
The mhaise takes d cake.....
May 11, 2021
Collection of stories and articles - Few hits and few misses
Read
July 19, 2017nothing ..
This entire review has been hidden because of spoilers.
Displaying 1 - 13 of 13 reviews