Jump to ratings and reviews
Rate this book

Asurendra

Rate this book
Synopsis:
रावण अनेक गुण, कला, विद्या, बलसंपन्न होता. त्याने 'रावणसंहिता' ग्रंथ लिहिला. त्याच्या गुणावगुणांचे संदर्भ अनेकदा कादंबरीत येतात. संवाद, परिसर वा व्यक्तींची वर्णने, चर्चा यांनी कादंबरीची पृष्ठे नटलेली दिसतात. असुरेंद्र रावणाचे व्यक्तिमत्त्व आणि शिवभक्ती साकारणारे मुखपृष्ठ विषयाशी एकरुप झाले आहे. लेखकामते 'रामाहून श्रेष्ठ ठरावा अशा रावणाचा आणि असुर जमातीचा नाश का व्हावा? या सार्‍याला रावण जबाबदार होता की अन्य कोणी?' या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात वेगळे विश्व साकारले आहे. 'असुरेंद्रा'च्या पक्षाने केलेला हा विचार त्याचे जीवनदर्शन घडवतो.

Unknown Binding

1 person is currently reading
17 people want to read

About the author

N.B.Ransingh

1 book3 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
4 (50%)
4 stars
3 (37%)
3 stars
1 (12%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.