Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.
व.पु. नीं 1981 साली लिहलेल हे पुस्तक आजपण तेवढच लागू पडत. लेखकाने मुंबई मध्ये राहताना जे अनुभवला तसेच त्यांनी मुंबईकरांच्या ज्या मुलाखती घेतल्या त्यातूनच हे पुस्तक लिहिले गेले. पुस्तकाचा केंद्रबिंदू हा 'घर' असून त्याच्या अवतीभवती घडणार्या गोष्टींबद्दल लिहले आहे जसे की एकाकीपणा, प्रेम, संघर्ष , जबाबदारी, तडजोड व लग्न. काही लोक घर असून उदास आहेत, काहींना घर नाही म्हणून , काहीजण लहान घर म्हणून तर काही मोठं म्हणून. एकंदरीत सुखी असे कोणीच नाही , प्रत्येकाला काहीना काही कमतरता ही वाटतेच आहे. वास्तवाशी ओळख करून देणारे हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे.
Which is not to say that author has lost credibility. ................................................................................................
In short, the collection is about deformation humans undergo due to circumstances. ................................................................................................
Kale's first story in this collection, कुचंबणा, inevitably reminds one of Mumbaicha Jaawai, remade subsequently in Hindi as Piya Ka Ghar.
This indeed is the story that the said gilms are based on, with minor changes in details, as it becomes clear while reading on.
Major change in films is of the tone - the very adult problem in the story that's reality of Mumbai, was changed to or covered with humor slightly in Mumbaicha Jaawai, and more so in Piya Ka Ghar. ................................................................................................ ................................................................................................
................................................ ................................................ September 05, 2022 - September 06, 2022. ................................................ ................................................
या पुस्तकात काही गोष्टी आहेत, काही जोडीदारा विषयी , काही सोबतच्या माणसांविषयी.
निसर्गानं जनावरापेक्षा एक फार मोठी शक्ती माणसाला दिली. ती शक्ती म्हणजे ‘शब्द’. संजीवनी देणारे हे शब्द, उभ्या आयुष्यात त्यांना हव्या त्या माणसांकडून मिळालेले नाहीत म्हणून अनेकांची आयुष्ये बदलली (त्याच्या या काही गोष्टी)