Sanjay Sonawani is famous author from Maharashtra, have penned over 79 books in Marathi. He is a social activist as well and has been promoting "One World: One Nation" concept for better tomorrow since last 10 years.
क्लिओपात्रा, हि बाई म्हणजेच कपट आणि कपट म्हणजेच क्लिओपात्रा. अगदी औरंगजेबावरहि हिने कढी केली हिने. तिला फक्त आणि फक्त तिची महत्वाकांशा प्रिय होती त्यामुळे तिने कोणावरच प्रेम केलं नाही, तिने केलं ते फक्त आणि फक्त विश्वासघात आणि प्रतारणा, जी शेवटी तिच्याच अंगाशी आली.
भाऊ, बहीण, प्रियकर, नवरा कुणालाच हिने सोडलं नाही. हीच एकच शस्त्र होतं, आणि ते म्हणजे तीच यौवन . परंतु याला फक्त ओक्टोव्हिअस नाही फसला. त्याने तिला हाल हाल करून मारले अस दंतकथा सांगते.