Jump to ratings and reviews
Rate this book

JAG BADAL GHALUNI GHAAV

Rate this book
एखाद्या गरीब पोतराजाच्या पोराकडून कुणाच्या काय अपेक्षा असणार?
बापासारखं पोतराज व्हावं किंवा जातीची पारंपरिक कामं करत लाचारीनं जगत रहावं.

पण एकनाथ आवाड यांनी ही मळलेली वाट धुडकावली.
घर सोडलं, गाव सोडलं, कष्ट करत शिक्षण घेतलं.
जगण्याशी लढत आपली वाट आपण शोधली.

पण स्वतःच्या सुखात समाधान मानलं नाही.
आदिवासी नि दलितांना वेठबिगारीतून बाहेर काढलं.
अस्पृश्यता आणि जातीभेद या विरोधात गावोगाव संघर्ष मांडला.
हजारो भूमिहीनांना गायरान जमिनी मिळवून दिल्या.
त्यांना सेंद्रीय शेती शिकवली. बचत करून छोटे मोठे व्यवसाय करायचा मंत्र दिला.
अन्यायावर घाला घालत नवं जग घडवण्याचा नवा पॅटर्न उभा केला.

अशा या ध्येयवेड्याची गोष्ट.

221 pages, Kindle Edition

Published January 4, 2022

Loading...
Loading...

About the author

EKNATH AVHAD

6 books

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
2 (100%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.