What do you think?

मुसाफिर [Musafir]
अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. गोडबोले यांनी अनेक विषयांचा सखोल अभ्यास करून तो वाचकांसाठी पुस्तकरूपाने सदर केला आहे. सोलापूरमधील शाळेपासून आयआयटीपर्यंत आणि आदिवासी भागापासून ते अमेरिकेतील आयटी क्षेत्रापर्यंतचा त्यांचा पल्ला पुस्तकात प्रत्ययास येतो.
एकीकडे बेकारी, गरिबी,जातीव्यवस्था, कॉ. डांगे, चळवळ, झोपडपट्टी तर दुसरीकडे आयबीएम, पटणी, सिंटेल, अमेरिका, चीनी व्यावसायिक आशा अनेक विषयांमध्ये त्यांनी केलेल्या मुशाफिरीचा आलेख पुस्तकात वाचायला मिळतो. गोडबोले यांच्या विचारांना बुद्धिमत्ता, उर्जा आणि चिंतनाची जोड मिळाली आहे. त्यामुळे पुस्तक एकाच वेळा माहितीपूर्ण आणि सकारात्मक जगण्याचे मंत्र देणारे ठरले आहे.

464 pages, Paperback
First published January 1, 2012
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 30 of 61 reviews
March 16, 2016
IIT Powai चा chemical engineer आदिवासी चळवळीसाठी तुरुंगात काय जातो, तिथून निघून पोटा पाण्यासाठी म्हणून एका software company मध्ये नोकरीला लागतो आणि अभिमानाला ठेच लागून थेट IBM मध्ये नोकरी काय मिळवतो, जगभरातील software च्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके काय लिहितो आणि पाहता पाहता software giants चा CEO होतो. सगळंच अचाट. मनात आणलं तर स्वतःची software company सुरू करता येत असूनही, autistic मुलांसाठी "आशियाना" सुरू करतो. अशा एका अवलिया व्यक्तिमत्वाचं हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचायलाच हवं. "मी एकटा / एकटी काय करू"? असा प्रश्न हमखास विचारणा-या तुम्हा आम्हा साठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल. He is not a Jack of all and master of none. He is just a master of anything and everything that he lays his hands on.
April 17, 2016
मुसाफिर ... एक समृद्ध करणारी मुशाफिरी..
एका आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील धेयवेड्या अवलीयाच्या आयुष्याची प्रेरणादायी सफर..
अच्युत गोडबोले ह्यांची ओळख होई पर्यंत एखादा इसम इतक्या वेगवेगळ्या विषयात इतका तज्ज्ञ होऊ शकतो ह्या गोष्टीवर माझा विश्वासच नव्हता. किंबहुना "लेओनार्ड दा विंची" न्नतर तसा कुणी ह्या जगात झालाय अस पण कधी वाटलं नव्हतं.
लेखकाच प्रत्येक विषयाचा सखोल ज्ञान आणि महत्वाचं म्णहजे ते सगळं आपल्या सोबतच्या महाराष्ट्राच्या जनतेला अगदी सोप्या भाषेत कळावं म्णहून त्यांनी घेतलेली अचाट मेहनत हे खूपच स्तुतीप्रय आणी प्रेरणा देणारी आहे.. आणी स्वतःला आपण त्याच्या आयुष्यातील सुख दुःखाच्या प्रसंगांशी relate करू शकतो हि जादू ह्यात आहे .
पुण्याच्या साहित्यसंमेलनात अच्युत सरांची मुलाखत अगदी पहिल्या रांगेतून पाहता आली, त्यांच्याशी बोलता आला ह्याचा आनंद आज द्विगुणित झालाय..
मुसाफिर हि "एक समृद्ध करणारी मुशाफिरी" ठरली..

March 30, 2017
काही माणसं एवढी मोठी होतात की आपण त्यांच्यापुढे लिलीपुत मधले खुजे असल्यासारखं वाटतं. अच्युत गोडबोले हा त्यातलाच एक अवलिया.
त्यांचं यश वाखाणण्याजोगंच आहे. पण त्यांच्या शैक्षणिक वा काॅर्पोरेट यशापेक्षा त्यांच्यातला रसिक, माणुसकीची जाण असणारा कार्यकर्ता मनाला जास्त भावुन जातो. IIT चा उनाडक्या करणार अष्टपैलु विद्यार्थ्यापेक्षा आदिवासींच्या चळवळीतला कार्यकर्ता, यशस्वी CEO पेक्षा जेलमध्ये जाणारा युवक, धारवी वा कामठीपुरयात वावरणारा आणि त्यांच्या दुःखाची, धडपडीची जाण असणारा माणूस मनाला जास्त भिडतो. अर्थात व्यावसायिक वा सामाजिक, दोन्ही पातळ्यांवर तोलून बघितलं तरी बावन्नकशी सोनं, असं हे व्यक्तिमत्व. आणि ते उलगडत जाणारा, मुसाफीर हा प्रवास, अद्भुतच आहे. मुख्य म्हणजे हा प्रवास अजुनही घडतच आहे. आणि आजच्या युवांसाठी प्रेरणादायी आहे..

September 9, 2014
It is not just an autobiography but way more than that. It contains the gist of all the social, political, economical happenings of the last four decades. He writes about the classical capitalism vs communism debate, IT revolution in India of which he was one of the soldiers, The plight of the adivasis and their movement, 10 day jail experience, how he becomes a top level alcoholic and when he discover the autism of his child how he tries to quit alcohol … and much more
As I was incognizant of all the musical Ragas and Indian classical music and sometimes he goes way too deep into the lives of his friends that part of the book is somewhat tiresome. But as it is an autobiography it is acceptable.
The writing is crisp and lucid. Once you start it is very difficult to put it down.

December 6, 2021
मुसाफिर
माझ्यासाठी, हे पुस्तक फक्त पुस्तक नसून विविध गोष्टींची शिफारस आहे.
उलगडुन सांगायचं म्हटलं तर, आपण काय वाचन करावं, कोणती गाणी, कोणत्या गायकाला आपण ऐकलं पाहिजे, या बाबत लेखकाने बरच योग्य मार्गदर्शन केलेलं आहे.
हे पुस्तक अच्युत सरांची जीवनकथा दर्शविते. ज्यात त्यांनी अनेक निरनिराळ्या गोष्टींचं वर्णन केलय.
त्यांनी वाचलेल्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांबाबत सांगितलं आहे, जे कि खुप अफाट असं वाचन आहे. सोबतच national/International गाणी आणि गायकांबद्दची माहिती सांगितली.
सोबतच त्यांच्या IIT काॅलेज आणि अनेक कंपन्यांमधील CEO life विषयीच्या आठवणी नमुद केल्या आहेत.
लेखकाने आदिवासी चळवळी मध्ये पण समावेश घेतल्या कारणाने, त्या लोकांच्या व्यथा, त्यांचे कष्ट, दुःख लेखकाने जवळुन बघितले आहेत.
अाॅटिझम आणि यासारख्या अनेक मानसिक आजाराविषयी लेखकाला माहिती आहे. एकंदरीत हे एक पुस्तक नसुन ५-६ विषयांच्या पुस्तकांचा एक संच आहे, असे मला वाटते.
एकाच व्यक्तीला, इतक्या विषयांबद्दल एवढी खोल माहिती असणं म्हणजे सामान्यांमध्ये असामान्य गोष्ट आहे.
मला पण लेखकाप्रमाने विविध गोष्टीत रस आहे, आवड आहे. त्यामुळे मी पुस्तकाशी खुप जास्त connect झालो.
पण अच्युत सरां एवढं वाचन करण्याची मला हौस आहे, त्यासाठी एक जन्म अपुरा पडेल, पण तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे.
पुस्तकाच्या शेवटच्या पाठात, लेखकाने लिहिलेल्या विविध पुस्तकांची माहिती सांगितली आहे. ती पुस्तके कशी,कधी आणि कोणा-कोणाच्या सहाय्याने लिहीली.
मला हे पुस्तक, पुस्तकाच सोपं लिखान आणि cover page वरचा लेखकाचा हसता चेहरा, खुप आवडला.
तुम्ही पण घ्या हे पुस्तक वाचायला.
धन्यवाद.

July 13, 2013
Very good book to read and I would recommend to every individual. Achyut is true embodiment of how he has strived in life and excel to achieve his dreams.. His story from childhood, experience in IIT and working And managing big organizations has made him a true leader. A classic example to reckon with.
July 6, 2014
This is very nice book, Achut Godbole has provide indepth information about his life and all aspect associated to work, personal life.
February 22, 2017
If you have desire to do good for your loving ones and society then this book is become inspiration for you. One the most time read and all time favorite book in my collection. In whole book content never down your exceptions because its real life experience. GOOD LUCK AND READ THIS BOOK.
September 7, 2018
Absolutely inspiring story........Godbole sir is an iconic personality in Indian software industry....Thanks for writing this book....It worth to read.
February 23, 2016
Good one....!!!!
July 25, 2026
*2012 - मुसाफीर- अच्युत गोडबोले*
सुकाणू शिवाय विशाल समुद्रात, (कधी खवळलेला तर कधी शांत अशा) वाट्टेल त्या, मनात येईल त्या दिशेने झेपावत, विहारत , खडकावर आपटून दुभंगून शकले होता होता वाचलेली, राक्षसी लाटांतून हेलपाटत कशीबशी तग धरून पुन्हा जोमात येणारी... पण दुर्दैवाने त्यात छिद्र पडलेली भरकटणारी अतिवेगवान यंत्रचलित नौका.... असं काहीसं या जीवनाचं वर्णन करता येईल...
किना~यावरील लोकांना आश्चर्यात टाकणारी पण विशेष कुठलाही अलौकिक पल्ला न गाठलेली नौका...
सोलापूर सारख्या दुष्काळी भागातील लहानपण, आय. आय. टी. मुंबई सारख्या अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमधून बी.टेक केमिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि मग ऑटिस्टीक मुलाच्या आत्यंतिक काळजीत काॅरपोरेट क्षेत्रात इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीत प्रचंड कष्ट करुन, उच्च करियर आणि काही काळात ठरवून केलेला संपत्ती संचय हे सारे प्रशंसनीय असले तरी विशेष आगळेवेगळे नाही!
शिक्षणावस्थेपासूनच पुढे विविध कंपन्यांत नोकरी करत असतानाच वेगवेगळ्या विषयांचा....
(मानव जीवन इतिहास, मानववंश शास्त्र, मानस शास्त्र, अर्थ शास्त्र, समाज शास्त्र,संगणक विज्ञान, तंत्रविज्ञान, सर्व इझम्स, साहित्य, संगीत, समाजकार्य इ. इ.) झपाटून जाऊन केलेला मूलभूत अभ्यास, अनेक प्रतिभावंतांशी केलेली चर्चा व खल, त्यांचं सहलेखक घेऊन का होईना पण खूप कष्ट घेऊन जनसामान्यांच्या करता केलेले सुलभीकरण, अनेक पुस्तके लिहून प्रकाशित करणं, विविध सामाजिक संस्थांमध्ये, आदिवासी भागात काम करण्याचा केलेला प्रयत्न, तुरुंग, झोपडी पासून, महालापर्यंत विविध वास्तूत वास्तव्य, संत्री/मोसंबी थर्रा पासून उंची विदेशी मद्याची व्यसनं, नंतर निग्रहाने त्यातून मुक्ती, समाजातील सर्व स्तरातील वैविध्यपूर्ण लोकांची मनस्वी अन् विलक्षण आवड, निकडीत असताना काहींना जमेल तशी केलेली मदत....या गोष्टी मात्र नक्कीच खूपच वैशिष्ट्यपूर्ण, रंजक व काही प्रमाणात काहींना प्रेरक वाटाव्यात!
सर्व विषयात सहज संचार केलेली तरल बुद्धीमत्ता, स्वाभाविक चांचल्याने कायम अस्थिर राहिल्याने एखाद्या क्षेत्रात दैदिप्यमान अशी कामगिरी करू शकली नाही, पण त्यांनी स्वतःच मोकळे पणाने या चंचल स्वभावाची व अनंत चुकांची कबूली दिल्याने
उलट त्यांच्या प्रांजळ प्रामाणिक सरळ साधेपणा बद्दल खूप आदर वाटतो... Personally I got a feel of a intellectually gifted unstable & completely impulsive soul, lacking focus & clearly stepping to/fro across thin border of sanity insanity interface....
"I am an integrator..not an original writer" अच्युत सर लिहून गेलेत, पण त्यामुळे त्यांच्या सुलभ पुस्तक मालिकेने अनेकांना माहितीज्ञानाची व इतर अनेक विषयाच्या मूलभूत ज्ञानाची कवाडं किलकिली करून दिलेली आहेत व तेही रंजक पद्धतीने,याचे श्रेय दुगोत्तरच होते !!
काहींना त्यांच्या आयुष्याचा व्यापक सारीपाट मधेमधे कंटाळवाणा आणि नीरस वाटू शकतो, पण मग परत त्यांच्या जोमाने हाती घेतलेल्या नवनवीन प्रयोगात्मक चळवळीने त्यात पुन्हा रंग भरत जातो. आत्मचरित्र लिहण्या इतका मनुष्य मोठा नाही तरी त्यांच्या विक्षिप्त मुशाफिरी ची हकीकत एकदा नजरेखालून घातली तर रंजन होऊ शकेल!🙏
*----निरंजन आकूत*

January 12, 2020
हा माणूस एक अवलिया आहे. आपण अनेकांची चरित्र वाचतो ज्यात आयुष्यातले चढउतार असतात. अनेकदा ते परिस्थितीने आणलेले असतात. पण क्वचित असा कोणीतरी येतो ज्याने अनेक गोष्टी केल्या कारण त्याची आत्यंतिक ओढ होती. अच्युत गोडबोले ह्यापैकी एक.
IIT इंजिनीअर, अनेक कंपन्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि एक लेखक ज्याची नॉन फ़िकशन पुस्तक हातोहात खपतात कारण ती तेवढी कमाल असतात. सरासरी ५०० पानांची पुस्तकं लिहिताना स्वतः प्रचंड अभ्यास आणि संशोधन आणि संपादन करून ती लिहिलेली असतात. त्यांचं 'मनात' पुस्तक वाचून मग मी त्यांचं आत्मचिरत्र वाचायला घेतलं.
आत्मचरित्र म्हणल्यावर थोडी जाड भाषा आणि जुनं काहीतरी डोळ्यासमोर येतं. पण मुसाफिर इतकं earnest आणि सहज आहे की जणू आपण कुठेतरी गप्पा मारताना लेखक त्याचं आयुष्य उलगडून सांगतो आहे. पुस्तक खूपच प्रेरणादायक आहे. एखादी गोष्ट सुरु केली की तडीस न्या हे अनेक सांगतात, पण हा माणूस ते जगला आहे. एखादी गोष्ट जमत नाही असं वाटलं की अजून जोमाने त्याच्या मागे लागून ते कोळून प्यायल्याशिवाय तो कधीच स्वस्थ बसलेला नाही. हे नक्कीच आत्मसात करण्यासारखं आहे.
आणि संदर्भ. ह्या पुस्तकात पानापानात इतके संदर्भ येतात की जणू विकिपीडिया वाचत असल्याचा भास होतो. अनेक पुस्तक वाचून, अनेक संगीतकारांना ऐकून, अनेक दिग्गजांच्या सहवासात लेखकाचं आयुष्य व्यतीत झालेलं आहे, कुठलाही गर्व किंवा अभिनिवेश न बाळगता अच्युत ते आपल्यासमोर मांडतात तेंव्हा खरंच थक्क व्हायला होतं.
ह्यांची सगळीच पुस्तकं वाचून काढली पाहिजेत हे आता नक्कीच.

August 24, 2021
This is a very interesting and inspirational book. The experiences of the author add to your own knowledge and show you a world which you might not have experienced. The resilience and determination of the author immensly motivates you, just by reading. The extensive discussion of music and literature in the book can be veyr interesting if you like those subjects or they can act as recommendations if you want to expand your knowledge. But some of these discussions can get boring if these are fields for which you do not have a lot of keen interest.
October 4, 2021
This book is really inspiring. Author has a degree in chemical engineering but made his way upto top in IT industry. It also touches on social problems of his era in Maharashtra. The way he handled the news of having an autistic kid is a hope for all the parents out there having kids with special needs.
If you are a student in computer related field and a Maharashtrian then I urge you to pick this book. It'll help you on your path. The book also contains beautiful and funny stories from author's school, college and IIT education.

August 25, 2023
It is an autobiography presented alongwith socio economic changes in the Indian context. Of course it presents the author as very pias and very good person but if someone has climbed successfully on many dimensions puts a question in the mind.
He is a talented man but I think an autobiography is not just a history but it should help to build a role model in the minds of readers, which is missing.

October 2, 2017
Every book of this author seems treasure of knowledge. May it be science, arts, ideology ,painting,music etc. all are best books. This one is about his life and he is musafir in it. I enjoyed this very much.
March 20, 2019
Very encouraging autobiography by my favorite author Achyut Godbole. A very inspiring story of him. The most important thing to be learnt from this book is to have an attitude - "Why I cannot do something? or Why I cannot learn something?".
July 22, 2019
एका अचाट बुद्धिमत्तेच्या अफलातून व्यक्तिमत्वाची अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी कहाणी! एक अत्यंत वाचनीय, समृद्ध आत्मकथन जे आपल्याला जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देतं!
Hats off to this great personality!🙏🏻
Hats off to this great personality!🙏🏻
August 18, 2020
Musafir book is an inspirational Autobiography by Achyut Godbole. In this book you will get to read different Travelogue, roller coaster moments in a life of the author which will make you inspire in your life.
April 30, 2021
Mr. Achyut Godbole is a perfectionist! Not at the beginning but eventually by learning from his mistakes. The thing which is I liked the most is the way he comes out of Depression and quits smoking and drinking after his knowing child's condition- is simply amazing!
August 17, 2018
Inspirational book.
September 21, 2018
Very excited to read
December 5, 2018
Nice book
April 29, 2020
विलक्षण प्रवास ....थक्क करणारं आणि जगायला शिकवणारे पुस्तक .. नैराश्यातून आशावादी होन आणि ध्येय मिळवणं हे शिकवणारी जीवनगाथा ......
June 13, 2020
Great book..
June 24, 2020
One of the great book to read ... motivational and how the life should be lived and never give up. !!!
September 28, 2020
All the books written by Mr Godbole are awesome but his autobiography is a must read. Don't miss it.
Displaying 1 - 30 of 61 reviews