Jump to ratings and reviews
Rate this book

स्टील फ्रेम [Steel Frame]

Rate this book

224 pages, Paperback

First published May 1, 2007

78 people are currently reading
790 people want to read

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
71 (46%)
4 stars
41 (26%)
3 stars
12 (7%)
2 stars
10 (6%)
1 star
18 (11%)
Displaying 1 - 10 of 10 reviews
Profile Image for Pankaj Patil.
74 reviews3 followers
January 15, 2018
फारुख नाईकवाडे यांच्या लेखणीतून उतरलेले हे पुस्तक म्हणजे नामवंत आणि कर्तबगार अशा रँक १ च्या मराठी अधिकाऱ्यांच्या मुलाखतींचा एक संचच आहे. प्रत्येक क्षेत्रात काही प्रतिभासंपन्न अशी मुलखावर कर्तब गाजिविणारी मंडळी असतात अशाच काही मोजक्या जणांच्या मुलाखती लेखक घेऊन आलाय प्रशासकीय सेवेस आयुष्य वाहून घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी.वेगवेगळ्या भागातून आलेली, वेगवेगळ्या धाटणीची-संस्कारांची मंडळी जेव्हा एका स्वप्नाच्या शोधात जेव्हा एकाच छताखाली येतात तसेच काहीतरी,त्याच प्रकारे ते मसूरी येथे प्रक्षिशणासाठी एकत्र जमतात आणि तेथून पुढे सुरु होतो प्रवास संबंध भारताचा,त्याच्या समस्यांचा आणि त्यावरील उपायांचा.

फारुख नाईकवाडे यांचे हे पुस्तक प्रशासकीय सेवेत भरती होऊ पाहणाऱ्यांची एक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही .
2 reviews
Currently Reading
December 1, 2020
Hii there I am not able to read the book ,why I didn't know
Profile Image for Shubham Khalkar.
1 review
June 9, 2016
nice book
This entire review has been hidden because of spoilers.
Displaying 1 - 10 of 10 reviews