Jump to ratings and reviews
Rate this book

हद्दपार

Rate this book
"या कादंबरीविषयी आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत ब-यापैकी लेखनकला असलेला मीच - यामुळं प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या तोटक्या लेखणीनं मी ती पार पडली आहे. मास्तरांच्या महात्मतेचं दर्शन घडवायला ही कथा अपुरी पडणारी असेल तरी मला फिकीर नाही. जोवर येथील दुर्गेश्वर आणि मास्तरांच्या स्वर्गवासामुळे ओका झालेला बुरोडीच्या खाडीवरील राजेवाडा हयात आहे, तोवर येथील निर्जीव जगसुद्धा मास्तरांविषयी काय सांगायचं ते सांगेल."-श्री.ना. पेंडसे

151 pages, Paperback

2 people are currently reading
29 people want to read

About the author

Shripad Narayan Pendse

20 books37 followers
श्री ना पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
7 (38%)
4 stars
7 (38%)
3 stars
4 (22%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.