What do you think?

Mati Pankh aani Akash
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 4 of 4 reviews
May 25, 2017
Very ordinary and boring.
December 30, 2021
महाराष्ट्रातल्या एक गावातील हुशार मुलगा ते भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी हा प्रवास थक्क करणारा आहे .
ओघाने येणाऱ्या आठवणींना उगाच साचेबद्द करण्याचा प्रयत्न लेखक करत नाही म्हणून पुस्तक प्रवाही गोष्टीरुप झाले आहे.
लहानपणी दटावणारे शिक्षक, महाविद्यालयीन मित्र,मैत्रिणी ,जपानी मारुती सारखी interesting माणसं फार छान वर्णन केली आहेत.
वाचलंच पाहिजे असं आणि भेटही द्यावं अस पुस्तक

June 27, 2015
Mati pankh ani akash, eka vidyarthyachi videsh sachiv honya parynt chi protsahan denari katha.
D. Mulay sir and their life story takes us from his village to japan. D. Mulay sir have written book such that it takes us in past tense and brings us in future like a movie which makes it fascinating.

January 29, 2018
फारच छान सर.
Displaying 1 - 4 of 4 reviews