Jump to ratings and reviews
Rate this book

कांचनकण [Kanchankan]

Rate this book
शिवाजीराव सावंत, 'मृत्युंजयकार’ असे नाव वाचकांच्या मनात ठसले आहे. शिवाजीराव म्हटले म्हणजे 'छावा’, 'युगंधर’ अशा त्यांच्या कांदबर्‍याही वाचकांना पटकन् आठवण्याची शक्यता आहे पण ह्याच शिवाजीरावांनी तितकेच वाचनीय आहे. ललित लेखनही केलेले आहेतं त्यातल्याच साहित्यकथनांचे काही कण ह्या पुस्तकासाठी वेचण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या ह्या राजांनी कुलस्वामिनीबद्दल व त्या कलावंतनगरी बद्दल लिहीणे साहजिकच तितकेच त्यांचे छत्रपती शिवाजीमहाराज व वीर थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्याबद्दल लिहीणे अपेक्षितच ह्याचबरोबर आचार्य आत्रे , शब्दप्रभू माडगूळकर (थोरली पाती), संगीतकार वसंत देसाई ह्यांच्याबद्दलही त्यांनी लिहीले आहे. दूरदर्शनने 'मृत्युंजय’चे केलेले दुरदर्शन असे ह्यात वाचायला मिळते तसेच गोदी कामगारांचे लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल हे व्यक्तिमत्त्वही प्रभावीपणे उलगडत जाते. 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ आणि 'एक तरी ओवी अनुभवावी’ हा तर ह्या लेखनाचाच एक साहित्यानंद आहे.

116 pages, Paperback

30 people are currently reading
454 people want to read

About the author

Shivaji Sawant

13 books552 followers
After extensive research he wrote a book Mrityunjay (English: Triumph Over Death) based on Karna, one of the leading characters of the epic Mahabharat. This book was translated in Hindi (1974), English (1989), Kannada (1990), Gujarati (1991), Malayalam (1995) and received numerous awards and accolades. In 1980 he wrote a book Chhava based on Sambhaji's life.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
145 (48%)
4 stars
73 (24%)
3 stars
50 (16%)
2 stars
14 (4%)
1 star
15 (5%)
No one has reviewed this book yet.