Jump to ratings and reviews
Rate this book

हा खेळ बाहुल्यांचा: एक दुष्टचक्र

Rate this book
या पुस्तकातील प्रत्येक कथा तुम्हाला भय विश्वात घेऊन जाईल. या पुस्तकातील कथांमध्ये अज्ञातांचा संघर्ष, भूतप्रेतांच्या उत्पत्तीची कथा व संघर्ष तुम्हाला वाचावयास मिळेल. यातील प्रत्येक कथा तुम्हाला वेगळी आणि रोचक वाटेल. कथेतील भय आणि रहस्य तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल. हा खेळ बाहुल्यांचा हि कथा आहे जोसेफ, मोनाली आणि जेकबची. जोसेफ आणि मोनालीला मुलबाळ नव्हते, पण अचानक एके दिवशी जोसेफला एक फोन येतो आणि जेकब दोघांच्या आयुष्यात अफाट धनसंपत्ती घेऊन येतो. पण हे सर्व काही दिसते तितके सहज सोप्पे नव्हते, याची प्रचिती त्या दोघांनाही लवकरच येते. दोघांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळते, काय काय घडते त्यांच्या आयुष्यात जाणून घेण्यासाठी कथा नक्की वाचा.

191 pages, Kindle Edition

Published July 29, 2023

Loading...
Loading...

About the author

Deepak Kadam

24 books

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
2 (25%)
4 stars
3 (37%)
3 stars
3 (37%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.