प्रत्येकाने वाचायला पाहिजे अशी ही कादंबरी आहे, बहिर्जी नाईकांना हुबेहुब आपल्या समोर आणण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. छत्रपती शिवरायांचे हेर खाते किती आधुनिक होते हे उत्तम प्रकारे मांडले आहे. तिसर्या खंडांची वाट बघतोय. धन्यवाद ईतकी छान कादंबरी मराठी साहित्याला दिली म्हणुन 🫡🫡
Good and simple style of writing; at the same time the author keeps you on edge about what will happen next. It becomes difficult to keep the book down once you reach the mid part.