डाळिंबाचे दाणे : एक रहस्यमय भयकथा: Marathi Horror Mystery Story featuring Chandrashil and Inspector Joshi (अशी भयावह पुस्तके..... ही आपल्या जीवाचा थरकाप उडवू शकतात ..... Book 7)
मित्रांनो नमस्कार, मी योगेश बोरसे, तुमच्या समोर सादर करत आहे, एक हृदयस्पर्शी थरार भयकथा !जी तुमच्या काळजाला हात घालेल ! तुम्हाला नक्की आवडेल ! याची मला खात्री आहे !आपलं आयुष्य कधी ,कुठे आणि कोणत्या घटनेने बदलेल, ते आपण सांगू शकत नाही. आणि कदाचित म्हणूनच त्याला नशीब म्हणतात !अशीच ही एक कथा आवडल्यास आपला अभिप्राय जरूर कळवा !आपला ,योगेश बोरसे