नुकतेच मेडिकल ग्रॅजुएशन पूर्ण झालेला एक तरुण, निषाद!
कामाचा अनुभव आणि पैसे कमावण्यासाठी मुंबईला जातो. परंतु अशा काही घटना त्याच्या जीवनात घडतात की त्याला एका एम्बुलेंस सर्विस वर डॉक्टर म्हणून काम करावे लागते.
सर्व काही सुरळीत चालू असताना त्याच्या वाटेला एक लांबचा प्रवास येतो.... मुंबई ते दरभंगा!
आय.सी.यू मध्ये एडमिट पेशंट ‘कैलास’, ज्याला जीवंत ठेवण्यासाठीचे डॉक्टरांचे सर्व उपाय निष्फळ झाले होते, परंतु कैलास ची शेवटची इच्छा असते की, त्याला त्याच्या गावी जाऊन आपल्या आई ला भेटायचे आहे.
मग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुरू होतो हा चार दिवसांचा सलग प्रवास!
काय घडते या प्रवासात? कैलासची शेवटची इच्छा पूर्ण होते की नाही? की प्रवासì
Dr. Nishad’s book 'Mumbai te Darbhanga' takes readers on a captivating journey filled with thrilling experiences and plot twists that will keep you engaged throughout. This story not only reveals the immense challenges doctors face in their mission to save lives but also highlights the struggles of patients and their families. The ending is truly unbelievable and will leave a lasting impression.