Jump to ratings and reviews
Rate this book

जगाला पोखरणारी डावी वाळवी [Jagala Pokharanari Davi Valavi]

Rate this book
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन… यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं. या नवमार्क्सवादाने म्हणजेच वोकिझमने आता भारताकडे लक्ष वळवलं आहे. मूळ मार्क्सवादाच्या समोर दिसणार्‍या बंदुकीशी लढणं शक्य होतं पण आपल्याच लोकांचा बुद्धिभेद करून आतून पोखरणाऱ्या या वाळवीला आवरणं फारच कठीण आहे. म्हणून इतरांच्या अनुभवावरून आजच जागं व्हायला हवं. आकर्षक मुखवट्यांमागचा हा भेसूर, विध्वंसक चेहरा वेळीच ओळखायला हवा

302 pages, Paperback

Published November 15, 2023

Loading...
Loading...

About the author

Abhijit Joag

5 books4 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
16 (66%)
4 stars
4 (16%)
3 stars
1 (4%)
2 stars
1 (4%)
1 star
2 (8%)
Displaying 1 - 7 of 7 reviews
34 reviews
June 16, 2024
This book exposes the Left template which appears to be Liberal, Democratic in nature. Most striking aspect is that the author has quoted the ideological propounders of this school of thought. We also come to know how this Left 'Termites' have eaten up the United States and about to enter India.
Profile Image for Ritik Shah.
2 reviews1 follower
October 9, 2024
Funniest shit I've ever seen written by the biggest clown I've ever come across
Profile Image for Akash Balwante.
104 reviews4 followers
August 31, 2024
डावी विचारसरणी म्हंटले की डोळ्यासमोर कार्ल मार्क्स चा साम्यवाद हे समीकरण येते. परंतु डावे आणि त्यांचा रक्तरंजित इतिहास हा त्याही आधीपासून अस्तित्वात होता. फ्रेंच राज्यक्रांती आणि इतर लढे हे काही मोजक्या लोकांनी जनतेच्या आक्रोशाचे निमित्त करून प्रस्थापित राज्यव्यवस्था मोडून सत्ता हस्तगत करण्यासाठी केले होते असे लेखकाने ठामपणे मांडले आहे.
कार्ल मार्क्स आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी भांडवलदार आणि कामगार यांना अनुक्रमे शोषक आणि शोषित असे रूप देऊन त्याला तथाकथित शास्त्रीय आणि वैचारिक रूप दिले. साम्यवादाचा पहिला ज्ञात प्रयोग रशियन राज्यक्रांती मध्ये झाला जेव्हा झार ची राजेशाही उलथवून लेनिन चे कम्युनिस्ट सरकार आले. त्यांनी समतेच्या नावाखाली सर्व व्यवस्था सरकारच्या नियंत्रणात आणली. पुढे स्टॅलिन ने यावर अजून प्रयोग करून सोव्हियत युनियन ला हुकूमशाहीकडे नेऊन फार मोठा नरसंहार घडविला. सन 1991 ला सोव्हियत युनियन चे अनेक तुकडे झाल्यावर साम्यवाद विचारसरणी मोठ्या स्तरावर उपयोगी नाही आणि त्याचा फोलपणा सर्व जगाला दिसला.
सध्या ही घातक विचारसरणी मोजके देश आणि तथाकथित विचारवंत या पर्यंत मर्यादित राहिली आहे असा आपला गैरसमज असतो.
भांडवलशाहीचा सर्वात मोठा चेहरा असलेल्या अमेरिकेमध्ये डाव्या विचारसरणी ने वेगवेगळ्या रूपात येऊन अप्रत्यक्ष आणि छुप्या पद्धतीने तिला विनाशाच्या उंबरठयावर नेऊन ठेवले आहे.
समाजवाद, वंशवाद, LGBTQ, फेमिनिज्म, इस्लामफोबिया, जेण्डर आयडेंटिटी या साम्यवादापेक्षा पूर्णतः निराळ्या भासणाऱ्या अशा विविध चळवळीतून जनतेची दोन गटांमध्ये शोषक- शोषित अशी प्रभावीपणे मांडणी करून दोन घटकांमधला लढा तीव्र केला. याची परिणीती सध्या लैंगिक स्वैराचार बोकाळून कुटुंबव्यवस्था, धर्म व्यवस्था, मानसिक आरोग्य यांची अवनती होऊन अमेरिका आणि पश्चिम युरोप अशा गंभीर परिणामांना सामोरे जात आहे.
भारतात सुद्धा अशाच फॉल्ट लाईन्स असल्याने त्याच धर्तीवर ब्राह्माण-बहुजन, उत्तर भारतीय - दक्षिण भारतीय, हिंदी- तामिळ असा वांशिक, भाषिक भेद निर्माण करून जनतेमध्ये असंतोष निर्माण केला जात आहे. जातीव्यवस्थाचे भांडवल करून मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण चालू आहे.
अंततः हा असंतोष शिगेला पोहोचवून समाजामध्ये अराजकता निर्माण झाली की काही मोजक्या अतिश्रीमंत लोकांकडे जगाची सत्ता केंद्रित व्हावी यासाठी जागतिक स्तरावर सुनियोजित संघटित प्रयत्न चालू आहेत. वरवर पाहता ही एखादी तथ्यहीन कॉन्स्पिरसी थियरी वाटते परंतु लेखकाने यातील तथ्य पूरक उदाहरणे देऊन पुराव्यानिशी प्रभावीपणे सादर केले आहे.
Profile Image for Debabrata Mishra.
1,741 reviews50 followers
June 20, 2024
Abhijit Joag’s incisive tome, "Termites" presents a formidable critique of contemporary leftist ideologies, laying bare the insidious mechanisms employed to undermine societal foundations. The author's trenchant dissection of these ideologies reveals a pernicious intent to destabilize core institutions such as the family, religion, patriotism, and democracy—the pillars upon which Western civilization rests.

His work is a clarion call, particularly resonant for India, warning against the insidious encroachment of what he terms 'Wokism'. The author posits that the left has, over time, donned new ideological garb, but its fundamental quest for collectivist dominance remains unchanged. Through a meticulous peeling back of ideological layers, Joag exposes how leftist doctrines infiltrate societal frameworks, ostensibly in the pursuit of equity and collectivism, but with an underlying objective of cultural hegemony.

He argues that the left's ideological subversion begins with the deconstruction of social institutions. By attacking the family unit, leftist ideologies aim to disrupt the primary structure of social stability. The author astutely observes that this attack is multifaceted, incorporating elements of radical feminism, sexual revolution, and the promotion of gender fluidity. These concepts, while ostensibly championing individual rights, are viewed by him as divisive tools engineered to sow discord and dismantle traditional societal bonds.

His exposition on the relevance of these ideological battles to the Indian context is particularly illuminating. He draws compelling parallels between the socio-political upheavals in the United States and the nascent ideological currents in India. The author’s prognostication that India is at a cultural tipping point underscores the urgency of his message.

In conclusion, it is an eye-opening, seminal work that demands the attention of every conscientious Indian. His erudition and analytical prowess shines through, offering a profound exploration of the ideological battles that define our times. As India stands at the cusp of a cultural inflection point, this book serves as both a warning and a call to the ideologies.
Profile Image for Navdeep Pundhir.
306 reviews45 followers
August 24, 2024
An absolute eye opener! It succinctly pens down what every thinking, rational, patriotic human being wants to say about this bullshit called Wokism, which is nothing but a euphemism of Cultural Marxism hell bent on destruction of our society. The author’s research is solid, backed by real life examples and the breadth of vantage is appreciable. Five stars totally
Profile Image for Omkar Joshi.
10 reviews
April 17, 2026
An eyeopener and a wakeup call to all right wing citizens of Bharat. A Must Read!
21 reviews3 followers
April 28, 2026
मी मराठीत वाचलं.. goodreads वर मराठी version सापडल नाही म्हणून इंग्लिश version वर कमेंट केली आहे… एवढचं संगीन की प्रत्येकाने वाचायलाच हवं ज्याला आत्ताची सद्य स्थिती जाणून घ्यायची आहे आणि आपण का सतर्क राहण्याची गरज आहे ते ही जाणून घेण्यासाठी….जागतिक इतिहासाची अतिशय अभ्यासपूर्ण आणि योग्य माहिती दिली आहे अभिजित जोग ह्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार !!!!

मराठीमध्ये वाचा इंग्लिश मध्ये वाचा पण वाचा नक्की ….

It is a must read book for everyone who want to know about current situation and why we have to stay alert!!! It is no less than study material for the thesis writing as it gives proper reference based information about the history… heartfelt gratitude Abijeet Joag!!!

Complete eye opener book.... You will be in awe after reading, how we are deeply rooted in this situation and the kind of agenda which is active from all directions. To tackle this situation we must confront and understand the real history of our nation. NOT the history forced on us.

Looking forward to read his other books also….
Displaying 1 - 7 of 7 reviews