‘मे विंटर’ कथासंग्रहातील गूढ आणि रहस्यकथा धनंजय दिवाळी अंकातून प्रकाशीत झालेल्या आहे. धनंजयच्या वाचकांसाठी ह्या कथा नव्या नाहीत, पण त्यांना पुनर्प्रत्ययाचा आनंद देतील अशी खात्री आहे. आपल्याकडे समज आहे, एखादी गोष्ट दोन वेळेस घडली की ती तिसऱ्यांदा नक्की घडते. ह्या विचाराचा पगडा आपल्या मनावर इतका आहे की आपण ती घटना तिसऱ्यांदा घडण्याची वाट पाहतो. इथपर्यंत ठीक आहे पण ती घडू नये म्हणून जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा काय होऊ शकतं याचा वेध ‘तिजा’ कथेत घेतला आहे. फिरतीच्या निमित्तानं सतत नव्या घरात राहण्याचा प्रसंग नोकरदारावर नेहमी येतो. नव्या वास्तूत गेल्यावर माझ्या मनांत विचार येतो की ह्या वास्तूचा भूतकाळ कसा असेल? आधी इथं कोण-कोण राहून गेलं असेल? इमारत बांधताना काही नकळê
The central story is based most probably on Agatha Christie and her mysterious disappearance , but to use it for a mystery story is ingenious indeed. Enjoyed reading.