What do you think?

न्याय-अन्याय [Nyay Anyay]
- GenresMarathi
91 pages, Unknown Binding
About the author
Suhas Shirvalkar
232 books263 followersSuhas Shirvalkar (Devnagari: सुहास शिरवळकर ) (15 November 1948 – 11 July 2003) was a Marathi writer from Maharashtra, India. Shirvalkar wrote Social Novels, Detective Stories, Short Stories, One Act Play, Newspaper Columns, Poems etc.
He authored more than 300 books including his well-known book "Duniyadari". Known for his detective-thrillers, he had also authored "Roopmati", a novel with a historical background, besides short stories, one-act plays. "Devaki", a Marathi movie based on one of his short-stories, won a State award for best story.
Duniyadari, a novel tracing the world of college-goers, was regarded a milestone in his writings.
The creator of characters like "Barrister Amar Vishwas [बॅ. अमर विश्वास], Firoz Irani [फिरोज ईराणी], Mandar Patwardhan [मंदार पटवर्धन] and Dara Buland [दारा बुलंद]" in his popular detective thrillers, he also managed to handle topics like medicine and astrology in great detail in his writings. His newspaper columns including "Ityadi-Ityadi, Vartulatim Mansa and Phalashruti" were well received by readers.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 7 of 7 reviews
January 26, 2018
न्याय अन्याय ही एक छोटीशीच पण अप्रतिम कादंबरी आहे. एका बैठकीत वाचून होणारी. सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडू शकणारी.
कथेचा नायक एक प्रतिष्ठित व्यक्ती असतो. एका पार्टीत एका मित्राच्या सेक्रेटरी तरंगिणी शी ओळख होते. त्यातून सुरू होतें एक विवाहबाह्य संबंधाचे नाट्य.... चाळीशी उलटल्यावर आयुष्यात एका पंचवीस सव्वीस वर्षांच्या तरंगिणी शी संबंध जुळतात. अचानक आयुष्यात आलेल्या या समाजात मान्य नसलेल्या संबंधातून पुढे एक खून होतो. कोणाचा खून होतो ? कोण करतो ? त्यातून आपला कथानायक सुटतो का ? कोर्ट कोणाला शिक्षा करते का नाही? विवाहबाह्य संबंधातून कथानायक न्याय की अन्याय या भोवऱ्यात सापडतो. तो सुटतो का जेलमध्ये जातो? तरंगिणीचे रहस्य काय असते? सगळे समजून घेण्यासाठी वाचा न्याय अन्याय!
शेवटचे पान जबरदस्त झटका देते. 😉
धन्यवाद
सागर भंडारे

February 9, 2014
When the author dedicated this novel to Jeffrey Archer, I should have anticipated 'a twist in the tale'. Though I would have rated this book 5 stars irrespective of that twist.
Told in first person, this story is about a middle-aged person's extramarital affair and his involvement in a crime associated with it. The story moves along on expected lines for most of the time, but it is the sheer smoothness of the narration that keeps you hooked till the end.
Definitely recommended to every marathi reader. If you only remember Amar Vishwas, Dara Buland and Duniyadari when you think of Suhas Shirvalkar, you must give this one a try. You can then see how versatile his writings can be. After reading some detective novels during school/college days, now I am re-discovering his books and looking forward to dig deeper into the treasures of 'Suhas Shirvalkar'.

December 16, 2020
It’s Marathi adaptation of Jeffrey Archer’s short story “The Perfect Murder” from book “A Twist in the tale”.
Author already gave credit to Jeffrey Archer at the start of the book.
He successfully re-created same magic as original in this book.
माझ्या मते त्यांनी मूळ पुस्तकातल्या काही गोष्टीत सुधारणा करून त्याचे भारतीयकरण केले आहे, जे उत्तम प्रकारे जमले आहे.
शेवटचे वाक्य कथेला पूर्ण कलाटणी देते ... Hats off to Suhas Shirwalkar. Very good suspense.

August 7, 2026
2 ⭐️ out of 5 ⭐️
‘न्याय अन्याय’ची सुरुवात एका श्रीमंत व्यक्तीने आयोजित केलेल्या पार्टीपासून होते. तिथे कथेचा नायक एका मोठ्या कंपनीच्या मालकाला आणि त्याच्या सेक्रेटरीला भेटतो. नायक स्वतः विवाहित असूनही त्या सेक्रेटरीकडे आकर्षित होतो आणि तिला एक व्यक्ती म्हणून न पाहता, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागता येईल अशी वस्तूच समजतो.
मला नायकाचा हा स्वार्थी आणि दुटप्पी विचार खटकला. स्वतः विवाहित असूनही त्याला सेक्रेटरीसोबत संबंध ठेवण्यात काही चुकीचं वाटत नाही. पण त्याच वेळी त्याला असं वाटतं की तिने मात्र दुसऱ्या कोणत्याही पुरुषासोबत संबंध ठेवू नयेत. स्वतःसाठी एक नियम आणि समोरच्या व्यक्तीसाठी दुसरा नियम. माणूस स्वतःचा स्वार्थ साधताना किती स्वार्थी आणि विरोधाभासी विचार करू शकतो, हे या कथेतून जाणवतं.
अचानक त्या सेक्रेटरीचा खून होतो आणि तपास सुरू होतो. नायक या प्रकरणात अडकत नाही, तर एक वेगळाच माणूस या खुनाच्या आरोपात अडकतो. त्यानंतर कथा कोर्टरूममध्ये पुढे जाते आणि खरा गुन्हेगार कोण आहे, हे हळूहळू उलगडत जातं.
कथा सुरुवातीपासून मला इंटरेस्टिंग वाटली आणि पुढे काय होणार याची उत्सुकताही होती. पण जशी कथा उलगडत गेली, तशी मात्र मला निराशा झाली. शेवटी ज्या पद्धतीने सगळं समोर आलं, ते माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हतं.
या कथेतून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. स्वतःला वाचवण्याची इच्छा माणसाला किती स्वार्थी बनवू शकते आणि त्या स्वार्थामुळे एखादा दुसरा माणूस कसा अडकू शकतो, हे खूप चांगलं दाखवलं आहे.
कथा इंटरेस्टिंग होती, पण तिचा उलगडा माझ्यासाठी निराशाजनक ठरला. 2 ⭐️.

This entire review has been hidden because of spoilers.
December 28, 2020
शेवटचे वाक्य पूर्ण पुस्तक च बदलून टाकते....अप्रतिम 👌👌👌👍👍
May 1, 2024
Nice short story about how a man saves himself from the judicial system after committing a crime.
Wasn't bored at any point & author didn't drag the story anywhere also.
4 ⭐ from my side.

July 3, 2025
sushi is ग्रेट writer