Hi , this is short horror story in Marathi language.
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. “गूढ - एक रहस्य कथा” याचा भाग एक आपल्या समोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे. आपण ही कथा वाचायला घेतली त्याबाबद्दल आपले खूप खूप आभार! ही कथा आहे शिवम आणि अमृताच्या अव्यक्त प्रेमाची. इयत्ता सातवीचा निकाल आणि अमृता गाव सोडून जायचा एकच दिवस. त्यांनतर शिवम ला अमृता कधीही भेटत नाही. मग शिवम कामाच्या शोधात पुण्यात येतो. खूप प्रयत्नांनंतर एका ठिकाणी जॉईन होतो. तिथे त्याच्यासोबत भयानक गोष्टी घडू लागतात आणि भयानक स्वप्ने त्याला पडू लागतात आणि त्यामागे एक गूढ लपले असते. काय असते ते ? नक्की वाचा...