माहिती अधिकार अधिनियम 2005 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रित व अराजपत्रित सेवा (गट अ/गट ब/गट क) मुख्य परीक्षांकरिता उपयुक्त पुस्तकाची वैशिष्ट्ये या कायद्याची अतिशय सोप्या भाषेत मांडणी. आयोगाने आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी समाविष्ट 'चार्टस' चा भरपूर वापर यामुळे कमी वेळेत अभ्यासात मदत