विजय पिसोळकर ह्यांच्या ह्या पहिल्या पुस्तकात त्यांच्या मराठी कथा, लेख, कविता व स्फुट ह्यांचा समावेश आहे, जे भारतीय मूल्ये, संस्कृती व सभ्यता ह्यांच्याशी सुसंगत आहेत. थोडक्यात हे eBook म्हणजे साहित्य, ज्ञान, कौटुंबिक मनोरंजन, विनोद, आत्मकथन व आठवणींचा ठेवा आहे. सर्व वयोगटातील मराठी प्रेमी ह्या eBook मधील लेखनाशी तादात्म्य पावतील.