व्यवसायाची कोणताही वारसा नसताना एक तरुण अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जातो आणि तिथे त्याच्यातील शास्त्रज्ञ उद्योजक म्हणून उदयास येतो. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास उर्फ श्री ठाणेदार यांच्या शब्दांत त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आणि यश मिळविण्यासाठी त्यांनी सांगितलेली सूत्रे....खास स्टोरीटेलच्या वाचक-श्रोत्यांसाठी
Shri Thanedar, an immigrant who grew up in a lower middle class family in a rural area of India, and who eventually overcame a myriad hurdles on his way to becoming a successful entrepreneur and business owner in the USA.
Shri frequently narrates his inspirational rags to riches story to capacity crowds, which is a source of great motivation for his audiences.
Shri Thanedar currently lives with his wife, Shashi, in Ann Arbor, Michigan, where he owns and manages Avomeen Analytical Services, a chemical testing laboratory.