विज्ञान एवढी प्रगती करते आहे की कुणी तुम्हाला सांगितले की मी तुमच्या स्वप्नात अपॉईंटमेंट घेऊन भेटावं तसं तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तिला आणू शकतो तर फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. विचक्षण होताच तसा विलक्षण. दोन माणसांना स्वप्नात भेटण्याचं डिव्हाईस त्याने तयार केलं होतं. हा प्रयोग यशस्वी झाला तर त्या डिव्हाईसचा मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करता येईल. झोपेचा वेळ वाया जाणार नाही. काही मिटींग्ज, भेटीगाठी स्वप्नात घडवून आणता येतील. तो उत्साहानं भरभरून सांगत होता पण व्यक्तिगत मला माझी भूतकाळातली प्रेयसीला भेटण्याची इच्छा होती म्हणून मी त्याच्या प्रयोगाचा उंदीर व्हायला होकार दिला. त्याचा प्रयोग यशस्वी झाला पण... पुढे काय झालं ते समजून घेण्यासाठी स्वप्नभूल कथा