शून्यस्थ ही विज्ञान, यंत्रमानव आणि मानव यांच्या संघर्षातून उलगडणारी तात्त्विक कादंबरी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानवांच्या युगात मानवी अस्तित्व, स्वातंत्र्य, जबाबदारी आणि देवत्व यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेणारी ही कथा आहे.
सत्याचे स्वरूप काय आहे? देव ही संकल्पना मानवाच्या पलीकडे जाऊ शकते का? विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम कुठे घडतो? अशा अनेक प्रश्नांच्या प्रवासात ही कादंबरी वाचकाला विचारांच्या नव्या क्षितिजांकडे घेऊन जाते.
"सत्य एक मोठे शून्य आहे ज्याचा आकार अनंत विश्वाएवढा आहे. तेच शून्यस्थ."
Shunyastha is a philosophical novel born from the conflict and interaction between science, artificial intelligence, and humanity. Set against the backdrop of an age shaped by intelligent machines, it explores fundamental questions about human existence, freedom, responsibility, and the meaning of divinity.
What is the true nature of reality? Can the idea of God transcend human understanding? Where do science and spirituality converge? Through a compelling intellectual and philosophical journey, the novel invites readers to reflect on these timeless questions and discover new dimensions of thought.
"Truth is a great void whose expanse is as vast as the infinite universe. That is Shunyastha."
श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी हे संगणक अभियंता, कवी आणि लेखक आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, मानवी अस्तित्व आणि सत्याचा शोध हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय आहेत. कविता आणि कादंबरी या दोन्ही माध्यमांतून ते जीवनातील मूलभूत प्रश्नांचा वेध घेतात. त्यांच्या लेखनात आत्मानुभूती, जीवनचिंतन, सामाजिक वास्तव, तसेच विज्ञान आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आढळतो. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये निजगंधा, तिमिरमंथन, Songs of Soul आणि शून्यस्थ यांचा समावेश आहे. सध्या ते पुणे, महाराष्ट्र येथे वास्तव्यास असून लेखन, वाचन आणि तात्त्विक चिंतन यांत सक्रिय आहेत. संपर्क:kshrikrishna968@gmail.com
Shrikrishna Ramchandra Kulkarni is a computer engineer, poet, and author. Science, technology, spirituality, human existence, and the pursuit of truth are the central themes of his writing. Through both poetry and fiction, he explores the fundamental questions of life. His works reflect a unique blend of self-realization, philosophical contemplation, social reality, and the intersection of science and spirituality. His published books include Nijagandha, Timirmanthan, Songs of Soul, and Shunyastha. He currently resides in Pune, Maharashtra, India, and remains actively engaged in writing, reading, and philosophical reflection. Contact:kshrikrishna968@gmail.com