नाटसाम्राट गणपतराव बेलवेलकरांचसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककाराना प्रयोजन देणारे, विचार स्वातंत्राची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामात आघाडीवर रहाणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्व देणारे श्रीराम लागू आपल्या नाटकी जीवनातील खणखणीत शब्दरूप देत आहेत.