Jump to ratings and reviews
Rate this book

कादंबरीमय शिवकाल [Kadambareemay Shivakal]

Rate this book
गोनीदां'नी १९६६ ते ७४ या काळात शिवकालावर आधारित ज्या पाच कादंबर्‍या साकारल्या त्या एकाच संचात उपलब्ध झाल्या आहेत .'बया दार उघड', 'हर हर महादेव', 'झुंजार माची', 'दर्याभवानी' आणि 'हे तो श्रींची इच्छा या त्या पाच कादंबऱ्या. अंधारयुगातील उद्धवस्त समाजापासून शिवराज्याभिषेकापर्यंत, महाराष्ट्रीय उत्थानाचं भव्यदिव्य चित्रण या मध्ये करण्यात आले आहे. प्रस्तावनेत श्री. बाबासाहेब पुरंदेरे यांनी म्हटले आहे " शिवकालीन समाजस्थिती या कादंबिरीची नायिका आहे आणि शिवकालीन इतिहास हा त्याचा नायक आहे". पाचही कादंबऱ्यामध्ये त्या त्या परिसरामधील भाषा, चालीरीती यांचे चपखल चित्रण केले आहे.

964 pages, Hardcover

Published June 1, 2004

Loading...
Loading...

About the author

G.N. Dandekar

41 books66 followers
G.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.

He was honoured with a D.Litt degree by university of Pune.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
11 (52%)
4 stars
7 (33%)
3 stars
1 (4%)
2 stars
1 (4%)
1 star
1 (4%)
Displaying 1 of 1 review
Displaying 1 of 1 review