गाफील मध्ये एकूण ३ कथा आहेत.
१. गाफील
२. सापळा
३. सुन्न
तिन्ही कथा एकदम मस्त आहेत. फिरोज इराणी या हिरोच्या चाहत्यांना मेजवानी आहे हे पुस्तक म्हणजे.
यातली सुन्न ही कथा माझ्या विशेष आवडीची आहे. सुहास शिरवळकर यांची सर्वात पहिली कादंबरी मी वाचली ती होती सुन्न. केवळ अप्रतिम आहे. वाचकांनी अवश्य वाचावी