What do you think?


विरंगी मी विमुक्त मी
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 2 of 2 reviews
July 7, 2023
स्त्री-वादी पुस्तकांमध्ये एक 'bold' पुस्तक. स्त्रियांच्या आणि एकूणच मानव जातीच्या लैंगिक हक्कांबद्दल बोलतं हे पुस्तक. एका सत्य कहाणीला मराठी कादंबरीचं रूपडं देताना अंजली जोशी यांनी मूळ गाभ्याला धक्का न देता वाचकांना गुंतून ठेवण्याची कला बरोबर साधली आहे. कुठेही बीभत्स वाटत नाही हे या पुस्तकाचं आणखी एक यश..
July 28, 2020
This book is very interesting.This is recommended to my friend.
This entire review has been hidden because of spoilers.
Displaying 1 - 2 of 2 reviews


