Winning is a habit we need to cultivate by manoeuvring the thoughts responsible for our habits. Emphasizing particularly on sports, where competition is unavoidable, Winning Habits offers techniques and solutions from Indian and Western psychology, and yogic practices to deal with negative thoughts which create hindrances in the path to victory.Disciplining the thought processes through concentration-exercises like Bindu Trataka and Jyoti Trataka; strengthening the correct responses from memory, and a positive anticipation of the future through visualization; and yogic exercises like Pranayama for developing concentration and attention focus, Shavasana and Nyasa for relaxation and creation of energy reserves are some of the recommended remedies.
Features
This book is divided into three parts, each dealing with a separate area of
बाम सरांचे विजयाचे मानसशास्त्र हे मराठीतलेच काय तर संपूर्ण जगातले एक सर्वोत्तम "Self-help" पुस्तक आहे. बाम सरांनी प्रत्येक तंत्र्याचा इतक्या सखोल आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण केले आहे, की ते कृतीत उतरवायला आपला उत्साह कयीक पटीने वाढतो. भारतीय मानसशास्त्र (Indian Psychology) हे किती प्रौढ आणि ज्ञानसंपन्न आहे याचे हे पुस्तक एक प्रतिक आहे.
अनेक अलौकिक ऋषी, संत, योगी, आणि विविध संप्रदायांनी विकसित केलेले भारतीय मानसशास्त्र आपण सर्वांनी नक्की, या पुस्तकाच्या मदतीने, दररोजच्या जीवनात उतरवून त्याची नियमित साधना करायला हवी!
बाम सरांनी उत्तमाची आराधना, प्राणधारणा, मंत्रजप, प्रार्थना, स्वसंवाद, स्मृती परीशुद्धी, एकाग्रता, त्राटक, नि चित्रण या सर्व प्रभावी तंत्राचा जास्तीत जास्त उपयोग करून, आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता कशी गाठायची आणि कर्तुत्व कसे गाजवायचे हे अगदी सहजरीत्या स्पष्ट केलेले आहे.