Jayant Vishnu Narlikar was an Indian astrophysicist and emeritus professor at the Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA). His research was on alternative cosmology. Narlikar was also an author who wrote textbooks on cosmology, popular science books, and science fiction novels and short stories.
विज्ञानकथांची मला गोडी लागायचं एकमेव कारण म्हणजे जयंत नारळीकर. शाळेत असल्यापासून त्यांच्या विज्ञानकथा वाचनात आल्या आहेत. सूर्याचा प्रकोप अश्याच सुंदर विज्ञानकथांचा संग्रह आहे.
विज्ञानकथा हा कलाप्रकार अभ्यासात असावा ह्या मताचा मी आहे, आणि अशी छोटी पण सुरेख पुस्तक नक्कीच त्यासाठी चांगली ठरतील. सहजसोप्या भाषेत विज्ञानाचा मूळ गाभा अबाधीत ठेवून लहानशी कथा निर्मिण्याचं कौशल्य मराठीत इतर कोणाकडे नाही.
कोणालाही वाचायला किंवा एखाद्या शाळकरी मुलाला भेट देण्यासाठी उत्तम पुस्तक.