Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.
माझ्या डोळ्यासमोर असणाऱ्या दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक हे. रोज दिसत असे पण कधी वाचावे वाटले नाही. ३-४ दिवसांपूर्वी मात्र सहज वाचायला घेतले आणि हां हां म्हणता संपवले. या पुस्तकात दहा कथा आहेत ज्यांत एक साम्य आहे आणि ते म्हणजे संसारातील कारुण्य आणि दुःख. कधी आपण कल्पनाही करु शकत नाही अशा या कथा वाचता वाचता मन विषण्ण होते. कथांची मांडणी अशा प्रकारे केली आहे की त्या काल्पनिक मुळीच वाटत नाही. कदाचित नसेलही. शोषित पात्रांबद्दल अर्थातच सहानुभूती निर्माण होते. शेवटची कथा वाचून झाल्यावर "वपु तुम्ही "ग्रेट" आहात" असं म्हटल्याशिवाय रहावत नाही. सुखद शेवटाची पुस्तके वाचायची सवय असेल तर हे नका वाचू. बाकी पुस्तक सुंंदर लिहिलं आहे यात शंकाच नाही.
any relation between a man and woman should not be considered just as love or lust...but neither its limited to just friendship..how important an opposite gender companion can be in a mans life..nice stories..