Jump to ratings and reviews
Rate this book

लुप्त: Lupt

Rate this book
लुप्त प्रथितयश नाटककार, एक शून्य शून्य, खाकी, चाळ नावाची वाचाळ वस्ती, आणि CID इत्यादी गाजलेल्या दूरदर्शन मालिकांचे लेखक विक्रम भागवत यांच्या मनात ३५ वर्ष घोळत राहिलेली. प्रकाशना पूर्वी सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेली कादंबरी : लुप्त आठवणी “लुप्त” ही माझी दुसरी कादंबरी वाचकांच्या हातात देताना आज खूप आठवणींनी मनात गर्दी केली आहे. १९८१ मध्ये ह्या कादंबरीची संकल्पना प्रभाकर पाध्ये (माझे दादा) ह्यांच्याशी गप्पा मारताना पुढे आली. त्यांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे “लिही” हा एकच शब्द उच्चारला आणि तो पूर्ण व्हायला नंतर ३५ वर्षे जावी लागली. ह्या कादंबरीची मूळ मध्यवर्ती रेखा पुरुष होती...पण इतक्या वर्षात ती बदलून “स्त्री” झाली. हे असे का झाले?...

201 pages, Kindle Edition

Published February 1, 2017

11 people are currently reading
17 people want to read

About the author

Vikram Bhagwat

9 books1 follower

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
16 (35%)
4 stars
12 (26%)
3 stars
10 (22%)
2 stars
5 (11%)
1 star
2 (4%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
Profile Image for Nakul Phulambrikar.
53 reviews13 followers
August 10, 2019
Marathi:
काही पुस्तके वाचल्यानंतर त्यातल्या कथानकात बराच मोठा काळ निघून गेल्यासारखे वाटते. काही पुस्तकात मात्र कथेत काहीच विशेष घडले नाही असे वाटते. लुप्त हि कादंबरी दुसऱ्या प्रकारात मोडते. मोठ्या म्हणाव्या अशा घडामोडी फारश्या घडत नाही. मात्र तरीही वाचून आनंद मिळतो. मुळात अंतर्मुख असलेल्या वाचकांना ही कादंबरी आवडेल.
English:
Some books are bumpy rides with multiple and vital events; on the other hand, some books just finish with no memorable events. Lupt is of the second kind. Still, it's a good read; especially if you are an introvert person.
Displaying 1 - 3 of 3 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.