आल्हाददायक पुस्तक आहे. लेखिकेची भाषा वाचताना नकळत आपलीही भाषा संपन्न होत असल्याची जाणीव होते. समुद्री चाचे आणि त्याविषयीचे संदर्भ दिल्यामुळे त्याविषयीची अधिक पुस्तकं वाचण्याची आणि चित्रपट पाहण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे.
This entire review has been hidden because of spoilers.