What do you think?

Samidha - Marathi
Autobiographical reminiscences of Sādhanā Āmaṭe, social worker from Maharashtra and her association with her husband, Bābā Āmaṭe.
118 pages, Paperback
First published September 23, 2008
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 16 of 16 reviews
Read
March 23, 2022
“सतीचे वाण घेणाऱ्याने चितेच्या चटक्यांची तमा बाळगू नये.”
खरोखरच कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता समिधा या नावाप्रमाणेच बाबा आमटे यांच्या जीवनाच्या यज्ञकुंडत आहुतिप्रमाणे समर्पण करणाऱ्या एका अर्धागिनी अणि लाखोंची माता असणाऱ्या साधना आमटे यांची ही जीवनकहानी. एखाद्या चित्रपटलाही लाजवेल अशी असंख्य संकटे, दुर्धर प्रसंग, संघर्ष, आपत्ती यांनी भरलेली ही एक साहसकथा वाटते.
ब्रम्हचारी होण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या बाबांनी साधनाताईना पाहून आपला निश्चय बदलला आणि तिथुन त्यांच्या वादळी सहजीवनला सुरुवात केली. पिढीजात वैभवावर पाणी सोडून बाबांनी स्वयंस्फूर्तीने पत्करलेली फकीरी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारच्या क्षेत्रात लोकांसाठी केलेले प्रयोग, कुष्ठरोगी पुनर्वसन, आनंदवनाची निर्मिति, नागपल्ली, भामरागढ़, श्रमिक विद्यापीठ, भारत जोड़ो अभियान आशा एक एक योजना वाढतच गेल्या. एक शिखर कसबसे चढून सुटकेचा निश्वास टाकावा, तोच नवी अनोळखी शिखरे बाबांच्या सेवावृत्तीला खुनावताच राहिली.
या सगळ्याशी साधनाताई यांनी कसे जुळवून घेतले असेल?
माहेरच्या घुलेवाड्यापासून ते नर्मदा काठच्या कसरावादपर्यन्त अनेक थरारक स्मरणचित्रे या आत्मचरित्रात ताईँनी रेखाटली आहेत. ते वाचताना अंगावर काटे येतात आणि डोळ्यात आसवांचे पुर येतात. ध्येय म्हणजे दु:ख हे खरे असेल तरी या दुःखाच्या गर्भात अधिक सुक्ष्म पण उच्चतर आनंद नांदत असतो. बाबा आणि ताई याच दुर्मिळ आनंदाचे धनी ठरले. दांपत्यजीवन, सुख, आनंद याबद्दलच्या या दोघांच्याही कल्पना लोकविलक्षण आहेत. ताईंनी आपले मनोगत हृद्य शब्दांत व्यक्त केले आहे.
“आमचे जीवन कष्टायन आहे. बाबांच्या समर्पित जीवनयज्ञातील एक लहानशी समिधा हेच माझे स्थान आहे.”
स्वतःची कहानी सांगताना त्यांच्यामधे दडून बसलेली लेखिका बाहेर येते. आत्मकथेतील लेखन शैली वेधक आहे. अलंकारांनी नटलेलं निसर्गवर्णन हे या कादंबरीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे.
“जीवनाचे रणांगण तुडविणार्यांना शब्दांची याचना करावी लागत नाही. किंवा दिखावु शैलीची आराधनाही करावी लागत नाही. आपले शील जपणाऱ्यांना शैलीचे प्रसाधन मानवताही नाही.”
एका वादळाची आयुष्यभर साथ देण्याचे केलेले धाडस, आदिवासी लोकांवर केलेले निरपेक्ष प्रेम, संघर्ष, जिद्द, त्याग अशा नानाविध पैलुंनी नटलेल्या अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनाने नतमस्तक होते.

May 24, 2024
One of the best autobiographies I've read so far.
September 9, 2020
👣Who would have believed that a sanyasi like Baba would become a romantic lover? It was love at first sight, between us, the only bond was the bond of love. Nothing could ever shake it or break it. That is why we could hold our hearts together through turbulent storms. It also made us tolerant of each other's failings, shortcomings and eccentricities . ~ Sadhana Amte
👣Samidha - An autobiography of Sadhanatai Amte wife of Murlidhar Amte also known as Baba Amte who was an Indian social worker renowned for his work for rehabilitation and empowerment of people suffering from leprosy.
👣Samidha refers to the dry herbs used as fuel in the holy fire in a Yadnya to keep the fire burning. Shobha Pawar who translated this book from Marathi captures the title's metaphor as it is an apt reflection of Baba Amte's work as a "Mahayadnya", a mammoth task and Sadhnatai's continued support and commitment to their work without any expectation. He went on lighting the lamps and she willing took on the task of feeding the flame.
👣This book is bound to make you emotional. Samidha left a mark on my mind and heart and I am sure it will have the same effect on everyone who decides to read this journey of love of labour, humanity, strength, compassion and courage.

December 12, 2022
तेजस्वी पुरुषाच्या ध्येयासक्तीला समर्थपणे साथ देणाऱ्या स्त्री चे कुटुंब आणि लोकनायकांना सोबतच्या भारावून टाकणाऱ्या आठवणी. एकाच आयुष्यात हि विलक्षण जिद्दी माणसे इतकं काही करू शकतात हे आश्चर्यकारक आहे. very inspirational !!
August 13, 2017
Lost in translation.
July 25, 2019
great!! She just followed all her life to Baba Amate ... Simply great !!
September 29, 2021
A must read book.
June 29, 2022
Very inspiring.
June 16, 2021
“सतीचे वाण
घेणाऱ्याने चितेच्या चटक्यांची तमा बाळगू नये.” हे साधना ताईंच्या जीवनाचे ब्रीदवाक्य. माणूस देवभोळा असूनही सहृदय असू शकतो यावर माझा या पुस्तकामुळे विश्वास बसला. एकाच घराण्यातील तीन पिढ्या आपले आयुष्य पीडित लोकांसाठी खर्च करतात ही निश्चितच सामान्य बाब नाही. हे सगळं नेमकं कोणत्या गोष्टीमुळे शक्य झालं असेल हा प्रश्न मनात होताच. त्याचं उत्तर साधनाताई आहेत. एक स्त्री ठरवलं तर किती बदल घडवून आणू शकते हे वाचणे सुखावह आहे.

May 30, 2012
This book is about Sadhana Amte wife of Baba Amte.
After reading this book I was totally blank, I was thinking about my own life (what I did in my life which while thinking give me happiness?). People around us serve their life for other no matter how tough the situation is and I?
I have to rethink about me and restructure my life at least I should be proud of myself!

October 11, 2012
mind blowing book ..... its on the life of Baba amte and Sadhna Amte
August 27, 2013
Nice one... explores the another end of Baba Amte's life..
November 26, 2013
Hats off to Amate Family and their great work!!!!!
huge work for rehabilitation and empowerment of people suffering from leprosy...

August 28, 2016
Nice book. Explores the another end of Baba Amte's life.
July 31, 2020
fantastic book!!!!
you can watch review in marathi on my you tube channel @ Manasi Saroj

April 3, 2017
A must read for everyone who has some idea reagarding Amte family's work.
A firsthand experience of the work, which is now 60+ years old but still going strong, from the Sadhanaji herself is itself a blessing for readers.
The book is so simply written yet so beautifully organised.