"सकारात्मक जीवनशैली.." A Life changer book..."सकारात्मक जीवनशैली.." हि आयुष्य उत्तमरीत्या जगण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे! निरोगी आयुष्य, आत्मविश्वास वाढवण्यासाठी गरजेचा ठरतो तो सकारात्मक विचार सकारात्मक पद्धतीनी आयुष्य जगण्याची कला!! सकारात्मक जीवनशैली म्हणजे काय हे सांगायचा छोटासा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे! तुम्ही सकारात्मकतेची बरीच पुस्तके वाचली असतील पण ह्या पुस्तकातून तुम्हाला तुमच्या मधली सकारात्मकता नक्की दियुन येईल.