Jump to ratings and reviews
Rate this book

Agochar

Rate this book

Unknown Binding

Loading...
Loading...

About the author

C.T. Khanolkar

5 books9 followers

He wrote poetry under the name “Arati Prabhu” and prose under his own name.

He received Sangeet Natak Akademi Award (1976) for his play writing and Sahitya Akademi Award (1978) for his collection of poems 'Nakshatranche Dene'.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
3 (60%)
4 stars
1 (20%)
3 stars
0 (0%)
2 stars
1 (20%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for Omkar.
4 reviews
September 7, 2026
एखादा कवी जेव्हा कथा लिहितो, तेव्हा त्या कथेलाही लय असते, छंद असतो! इतक्या सुंदर उपमा एखाद्या कविलाच शक्य व्हाव्या.

पापाचा घडा भरलेल्या मस्तवाल धनदांडग्याची आणि अगोचराच्या न्यायाची ही गूढ गोष्ट वाचून मनात कोलाहल निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
Profile Image for Ranvir Desai.
220 reviews8 followers
April 21, 2024
खानोलकर म्हणजे डिस्टर्बिंग असं ऐकून होतो म्हणून पुस्तक उचललं. सेटअप आवडलं. पापाच्या वाड्यात देवमाणूस येऊन राहतो त्यात कोणाचा टिकाव लागेल हे एक कथानक मागे सुरूच राहतं. आणि पात्रांचे आतपर्यंत न सुटलेले गुंते जसे जसे स्वामीच्या येण्याने सुटत जातात तशी कादंबरी रंगात आली. काही ठिकाणी थोडं हसू पण फुटलं. आणि विरुद्ध पण तितक्याच ठिकाणी.

दादू भट, नंदिनी, स्वामी, तात ह्या काही पात्रांची पानं वाचताना मजा आली.
लहानच कादंबरी आहे, पण कथा मस्त बसलीय.

आणखी खानोलकर वाचायला आवडेल.
Displaying 1 - 2 of 2 reviews