एक थरारक कथासंग्रह भूत प्रेत पिशाच्च आणि अमानवीय शक्तीचं भीतीयुक्त आकर्षण आपल्याला नेहमीच असतं. यात सत्य किती आणि कल्पित किती या पेक्षा अंगावर सरसरून काटा आणणाऱ्या या कथा वाचणं नक्कीच रोमहर्षक ठरेल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील उमद्या मराठी लेखकांनी लिहिलेल्या आणि सोशल मिडीयावर गाजलेल्या चित्तथरारक भयकथांचा हा संग्रह आवर्जून वाचा.