"गीता, इट्स ओके! कधी कधी राग अनावर होतो. आणि तू केलस कि किती दिवस काम! आधी मी कोणत्याही परिस्थिती मध्ये शांत असायचो.. पण मला हि हल्ली फार संताप येतो. मला कळत मी खूप चिडतो आहे पण मला माझा राग कंट्रोल नाही करता येत! आणि आपल्या कंपनीत कोणीतरी मुद्दल घोळ करतय अशी मला शंका आहे. मला वाटतंय कोणाकडून चूक होत नाहीये ती.. कोणीतरी मुद्दाम करतय." ऋता चे बाबा परत संतापले..