Jump to ratings and reviews
Rate this book

Genius

Rate this book
विश्ववि'यात जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य ! अच्युत गोडबोले दीपा देशमुख जग बदलणारे जीनिस अणुविज्ञान मेरी क्युरी लीझ ाइट्नर जे. रॉबर्ट ओपेनहायमर रिचर्ड माईनमन चार पुस्तकांच्या संचाचे Set of four book in box

Paperback

Published January 1, 2015

11 people want to read

About the author

Achyut Godbole

54 books43 followers
Also known as अच्युत गोडबोले.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
3 (100%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for Ranvir Desai.
218 reviews8 followers
December 24, 2019
ह्यातील २ पुस्तके कॉलेज च्या ग्रंथालयातून घेऊन वाचली. ओपेनहायमर आणि फाईनमन हे दोघेही परिचित होते, परंतु वेगळ्या कारणांसाठी. एक अणुबॉम्ब चा जनक म्हणून तर दुसरा सर्वश्रेष्ठ शिक्षक म्हणून. वाचल्यावर त्यांचे अणुविज्ञानातील योगदान समजले. दोघांची आयुष्ये म्हणजे वादळं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लेखक आधीपासून माहितीतील आणि सोपा करून लिहिणारा म्हणून हे वाचायला घेतले. पण continuity मध्ये घोळ घातला आहे. मधेच पॅराग्राफ ला सुसंगत नसलेले वाक्यं बरीच सापडतात.

पुस्तके लांबीला लहानच आहेत, chapters वगैरे काही केलेले नाहीत, एकच गोष्ट सांगितल्यासारखं सलग आहे. तसाही एका बैठकीत संपणारे असल्यामुळे त्यात अडचण नाही. लहानग्यांना आवडेल अशी हि मालिका आहे, पण काही प्रौढ विषय बऱ्याच ठिकाणी डोकावतात, म्हणून मी काही हे लहान मुलांना recommend करणार नाही.

Recommended to people looking for short quick read about scientists. किमयागार ची आठवण ह्या पुस्तकांनी करून दिली असं मी म्हणेल.
Profile Image for Aniket Patil.
525 reviews23 followers
October 12, 2017
Quick and important information about life of genius people. fantastic book.
Displaying 1 - 2 of 2 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.