Jump to ratings and reviews
Rate this book

शाबास शरलॉक होम्स! भाग - ०२: Shabas Sherlock Holmes! Part - 02

Rate this book
पिवळ्या पट्ट्याचा प्रताप
माझे लग्न होण्यापूर्वी २२१ बी, बेकर स्ट्रीटवर शरलॉक होम्स नि मी एकत्र रहात होतो तेव्हाची ही गोष्ट आहे.
१८८३ सालचा एप्रिल महिना नुकता सुरू झालेला होता. एका सकाळी सव्वासात वाजता मी दचकून जागा झालो. माझ्या कॉटवर वाकलेल्या शरलॉक होम्सनेच मला उठवले होते. मला जरा नवल वाटले, कारण माझा मित्र लवकर उठणारांपैकी नव्हता.
‘काय रे?’ मी उद्गारलो, ‘आग बीग लागली की काय?’
‘नाही, आधी दार वाजलं. हडसनबाईंनी ते उघडलं; अन् मला उठवलं. लगेच मी तुला उठवलं.’
‘पण कशाला हे सगळं?’
‘एक बाई बैठकीच्या खोलीत थांबल्या आहेत. लंडन शहरात एखादी बाई एवढ्या पहाटे आपल्याला भेटायला येते याचा अर्थ ती संकटात असावी हे उघड आहे. लवकर चल.’
‘आपल्याला भेटायला!’ मी पुटपुटलो.

81 pages, Kindle Edition

Published July 19, 2017

1 person is currently reading
4 people want to read

About the author

B.R. Bhagwat

102 books25 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
6 (85%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
1 (14%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.