आत्माराम - रामदास AatmaaRaam by Samarth Ramdas Pages - 89 आत्माराम अर्थ-विवरणासह "आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ॥" असे श्रीसद्गुरुनाथ श्रीसमर्थांच्या श्रीमुखातीलच शब्द आहेत. ते ह्या लहानशा परंतु परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाचे महत्त्व दर्शविण्यास पुरेसे आहेत.