Jump to ratings and reviews
Rate this book

वलय [Valay]

Rate this book
बुद्धिबळांतला राजा खरा असतो का? परीकथेतल्या पया खया असतात का? नाटकातली पात्रं खरी असतात का? प्रश्न साधे, उत्तरे सहज समजणारी. आणि तरी ती समजून घ्यायला नाना प्रकारच्या अनुभवांतून जावे लागते. वलयात गुरफटलेल्या कितीतरी माणसांची ओळख व्हावी लागते. शहाणी नि मूर्ख, व्यवहारी नि स्वप्नवेडी माणसं. अशा माणसांच्या कथांचा हा संग्रह वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहणार नाही.

167 pages, Kindle Edition

Published January 1, 1966

Loading...
Loading...

About the author

V.P. Kale

62 books414 followers
Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
30 (30%)
4 stars
40 (40%)
3 stars
18 (18%)
2 stars
5 (5%)
1 star
5 (5%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
Profile Image for Devi Keluskar.
50 reviews4 followers
February 18, 2023
वलय हा वपुंचा आणखीन एक कथासंग्रह. पुस्तकातील सर्व कथां मध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे प्रेम , ममता. वपुंच्या कथा काल्पनिक पण म्हणता येत नाहीत कारण नेहमीच त्या वास्तवाला धरून असतात आणि ह्यात पण त्यांनी तेच केले आहे. पुस्तकात कुठेच राजा राणी किंवा घोड्यावरून आलेला राजकुमार अजिबातच दिसणार नाही. पण प्रेमाच्या विविध छटा नक्की दिसतील ज्या आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पण अनुभवतो. त्याग, ओढ, भक्ती, विश्वासघात, सुंदरता आणि दुःख ह्या सर्व भावनांची आलेली लाट म्हणजेच वलय आहे. अनोळखी , ओळखीची, रक्ताची, दूरची अश्या सर्व नात्यांना वपुंनी ह्या पुस्तकात छान उतरवले आहे.
Profile Image for Sukhada Ghewari.
2 reviews8 followers
April 16, 2020
Interesting read

Loved the way every story is presented. Unique themes, make you look at life in a different light. A quick and fun read.
78 reviews2 followers
April 30, 2022
Must read
1. सुख विकणे आहे
२. हात मोजा
३. पिऊन वीज मी फुले फुलवली
४. दिशाभुल
Displaying 1 - 3 of 3 reviews