SHRINIVAS BHASKAR WATVE2 reviewsFollowFollowDecember 29, 2019संग्राह्य पुस्तकलेखकाने ही अप्रतिम कथा तितक्याच छान , रसाळ व उत्कंठावर्धक पद्धतीने मांडली आहे. काळाचा मोठा पट लेखकाने कुशलतेने शब्दबद्ध केला आहे.